आर्थिक

तुम्हाला 30 लाख रुपयांचे कर्ज झटक्यात मिळणार ,तेही विना तारण

तुम्हाला 30 लाख रुपयांचे कर्ज झटक्यात मिळणार You will get a loan of Rs 30 lakh in a flash


वेगवान मिडीया / धिरेंद कुलकर्णी

नागपुर, ता. 24 सप्टेंबर 2024 – तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची loan अत्यंत गरज असते आणि हे कर्ज तुम्हाला कोणीही उपलब्ध करून देत नाही ज्या ठिकाणी तुम्ही कर्ज loan घेण्यासाठी जातात त्या ठिकाणी तुम्हाला लागेल तेवढे कागदपत्र तसेच अनेक अडचणी सांगितल्या जातात आणि कर्जामुळे तुमचा प्रकरण जागेवर थांबतं. You will get a loan of Rs 30 lakh in a flash

आपण अनेक बँकांकडे जातो बँकेचे bank उंबरे झिजून झिजून तुम्ही अक्षरशः थकून जातात, तरी तुम्हाला कर्ज मिळत नाही बँक bank तुम्हाला प्रॉपर्टी मॉर्गेज किंवा इतर काही माहिती सांगते, आणि ते तारण देण्याची  तुमची क्षमता नसते. आणि तुमचा व्यवसाय जागेवर उभा राहण्या ऐवजी जागेवर थांबतो., मात्र आम्ही तुम्हाला कुठलाही तारण देता कर्ज कसे मिळेल याची माहिती सांगणार आहे

आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे ही माहिती महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी आहे. जर आपण महाराष्ट्रातले नागरिक असाल आणि आपण मराठा समाजाच्या असाल तर आपल्याला लाखो रुपयांच्या कर्ज loan काही क्षणात उपलब्ध होऊ शकतं. आपण कशासाठी हे कर्ज घेऊ शकतात तेही आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

आम्ही तुम्हाला आण्णासाहेब पाटील या योजनेत  10 लाख रुपयांपासून 30 लाख रुपयांपर्यत loan कर्ज घेऊ मिळू शकतं. तेही तुम्हाला कसलही तारण Collateral  देण्याची गरज नाही.

कसं मिळेल कर्ज

1. अण्णासाहेब पाटील योजने Annasaheb Patil Yojanaअंतर्गत दूध उत्पादक व्यवसायिकांसाठी कुठल्याही प्रकारचे तारण न देता तब्बल दहा लाखापर्यंत तीन टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध

2. ज्या दूध उत्पादक व्यवसायिकांचा व्यवसाय हा गेली दोन वर्ष विकसित स्तरावर चालू आहे अशा व्यवसायिकांसाठी कुठल्याही प्रकारचे तारण न देता तब्बल तीस लाखापर्यंत पस्तीस टक्के सूट व मराठा बांधव असल्यास बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

3. विविध प्रकारचे कर्ज व त्यावरील सूट अशा प्रकारचे कर्ज मिळते. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!