सर्वांसमोर नवरा बायको एकमेकांच्या अंगावर बसले (व्हिडीओचं पहा )
सर्वांसमोर नवरा बायको एकमेकांच्या अंगावर बसले (व्हिडीओचं पहा )
वेगवान नाशिक / मुक्ताराम बागुल
नांदगाव, ता. 21 रेल्वे स्टेशनवरच नवरा बायकोची एकामेंकामध्ये एवढी भिडले की विचार नका, एवढ्या लोकांसमोर ते एकमेकांच्या थेट अंगावरच बसले. या दोघाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरलं होऊ लागला आहे.
या व्हिडिओमध्ये नवरा आणि बायको हे दोघेही एकमेकांना पळून पळून एकमेंकान धरत आहे. व्हिडिओ जर आपण बारकाईने पाहिला तर तुम्हाला सगळं लक्षात येईल.
दिल्लीतील एका रेल्वे स्टेशनवर नवरा बायकोच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत महिला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पुरुषाला मारते. आणि रागाच्या भरात तो पुरुष उठून तिच्या मागे धावतो. हा संपूर्ण प्रसंग रेल्वे स्टेशन वरील एका पुरुषाने मोबाईल मध्ये कैद केला आहे.
व्हिडिओ ट्विटवरील “@gharkeklesh” अकाउंट वर शेअर झाला असून त्याला भरपूर लाईक्स आणि व्हुज मिळाले आहेत. काहींनी या घटनेवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. तर काहींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.