नाशिक जिल्ह्यात आकाशातून पडले जमीनवीर यंत्र, आवाज विचारु नका, आकाशात एलियन ? Big news NAshik
नाशिक जिल्ह्यात आकाशातून पडले जमीनवीर यंत्र, आवाज विचारु नका, आकाशात एलियन ?

वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
Big news NAshik नाशिक : नाशिक जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक एक असामान्य वस्तू आकाशातून पडल्याने परिसरात गोंधळ उडाला. गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, जवळपासच्या गावांमध्ये खळबळ उडाली आहे. इंटनेटवर आपण एलियन्स बाबत अनेक वेळा ऐकतो आणि त्यावर शोध सुरु आहे. मात्र इंटनेटमुळे आपल्याला सर्व समजतं त्यामुळे आकाशातून जोरादर आवाज करत एक यंत्र एका शेतामध्ये य़ेऊन पडल्यामुळे जिल्ह्यात याची चर्चा सुरु झाली आहेi Zaminveer Yantra fell from the sky in Nashik district, don’t ask for the sound, alien in the sky? Big news Nashik
असा काळ होता की जेंव्हा आकाशातू कधी विमान पण दिसतं नव्हत आज आकाशा विमान मोठ्या प्रमाणात घिरट्या घालतं. दिवसातून दोन तीन वेळा विमान आकाशामध्ये दिसेत. हेलीकॅप्टर चे पण अधून मधून दर्शन लोकांना होताना दिसते. मात्र तेंव्हा आकाशातून जमीनीवर काही पडले असं प्रसंग शेतक-याला येत नव्हता. आता मात्र आकाशातून कोठे ना कोठे काही तर पडतयं यामुळे लोक याचा मोठ्या प्रमाणात चकीत होत असून नेमकं काय असु शकतं यावर मंथन सुरु होते.
सायंकाळी ७ च्या सुमारास हरीश रोकडे यांच्या शेतात शास्त्रीय कोरियन बनावटीचे उपकरण येऊन पडले. हे यंत्र येतांना आवाज इतका भयंकर होता की विचारू नका, जेंव्हा हे डिव्हाइस आकाशातून खाली येतं होते तेंव्हा लाल दिवा म्हणजे लाल रंगामध्ये ते चमकतं असून त्याचा जोरदार पध्दतीने आवाज होत होता. हे उपकरण पडल्यामुळे अनेक लाोकांनी सदर शेतक-याच्या घराकडे धाव घेतली.
या यंत्रावर कोरियन भाषेत काही मजकूर लिहिलेला आढळला. यामुळे हे उपकरण कोरियाचे असावे असा प्राथमिक अंदाज बांधला आला आहे. घटनेची माहिती स्थानिक तलाठी कमलेश पाटील यांना देण्यात आली. त्यांच्या पाहणीनंतर तहसीलदार आबा महाजन, तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची दखल घेतली.
ही वस्तू आकाशातून थेट शेतात पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या ही वस्तू कोणती आहे आणि ती अवकाशातून कशी पडली याचा तपास सुरू आहे. सुरुवातीला आकाशातून एलियन आले की काय अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये होती. तथापि, सुरुवातीच्या तज्ञांच्या मूल्यांकनांवर आधारित, असे सुचवले जात आहे की ऑब्जेक्ट काही वाहन किंवा यंत्राचा भाग असू शकतो परिसरात खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसुल येथे हे यंत्र पडले असून आता याचा शोध सुरु आहे. नेमकं हे यंत्र जमीनीवर कसे पडले.
