आर्थिक

रिलायन्स जिओ झाल उदार! आता वर्षभर देणार मोफत सेवा,दिवाळीसाठी आॅफर


वेगवान नाशिक

मुंबई, ता. 20 सप्टेंबर -Jio Diwali Dhamaka Offe  मानवाच्या जीवनामध्ये इंटनेरट अशीअसं झाले आहे  आहे त्याच्या  पासून आपण एक क्षणही दूर राहू शकत नाही. या इंटनेट मुळे जग काही क्षणात आपल्या जवळ येऊन उभं राहतं. मोबाईल मधील रिचार्ज जर संपला तर आपण एक तासभर सुध्दा मोबाईल शिवाय राहु शकतं नाही. इंटनेट आणि मोबाईल ही आपल्या जीवनाची गरजचं बनलीय असे  समीकरण तयार झाले आहे.

 

त्यामुळे हे सर्व जिओने ओळखून रिलायन्स जिओ दिवाळी धमाका ऑफर काढली आहे.  रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली जेव्हा त्यांनी विनामूल्य सिम कार्ड आणि कॉलिंग सुविधा दिली. यानंतर जिओने सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्वस्त आणि बजेट फ्रेंडली रिचार्ज योजना आणल्या. याशिवाय अनेक ऑफर्सही वेळोवेळी देण्यात आल्या आहेत.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

यावेळी जिओची दिवाळी धमाका ऑफर काही खास आहे. कारण या ऑफरमध्ये तुम्हाला 1 वर्षाचे Jio सबस्क्रिप्शन मिळेल. जिओचे ग्राहक या ऑफरबद्दल खूप उत्सुक आहेत. ही ऑफर काय आहे? आणि याचा ग्राहकांना कसा फायदा होईल? आम्ही सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे.

 

गणेशोत्सव संपला आणि आता नवरात्रीनंतर दिवाळी कधी येईल हेही कळणार नाही. दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. अनेक कंपन्यांनी दिवाळीसाठी वेगवेगळ्या ऑफर्स देण्यास सुरुवात केली आहे. आता रिलायन्स जिओनेही नवीन जिओ फायबर ऑफर आणली आहे. या अंतर्गत, नवीन आणि विद्यमान ग्राहकांना 1 वर्ष विनामूल्य सदस्यता घेण्याची संधी मिळेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून खरेदी करावी लागेल किंवा विशिष्ट रिचार्ज योजना निवडावी लागेल.

 

 

नवीन एअरफायबर कनेक्शन

नवीन जिओ एअर फायबर ग्राहकांना खाली दिल्याप्रमाणे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन मिळू शकते. तुम्हाला स्मार्टफोन, घरगुती उपकरणे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर सूट मिळेल जी तुम्ही कोणत्याही रिलायन्स डिजिटल किंवा माय जिओ स्टोअरमधून खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला 20 हजार रुपये किंवा त्याहून अधिकची खरेदी करावी लागेल. विशेष दिवाळी ऑफर अंतर्गत, तुम्हाला 2,222 रुपयांमध्ये नवीन एअरफायबर कनेक्शन घेण्याचा पर्याय मिळेल.

 

मोफत योजना ऑफर

 

विद्यमान ग्राहकांसाठी या ऑफरमध्ये, Jio AirFiber ग्राहकांना 2,222 रुपयांच्या 3 महिन्यांच्या विशेष योजनेच्या खरेदीवर 1 वर्षाची मोफत सेवा देखील मिळू शकते. ग्राहकांना त्यांच्या सक्रिय एअरफायबर योजनेच्या मूल्याप्रमाणे दरमहा १२ कूपन प्राप्त होतील. ही कूपन नोव्हेंबर 2025 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान वैध असतील. यासाठी तुम्हाला १५ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करावे लागेल. तुम्ही ही खरेदी Reliance Digital, My Jio, Jio Point किंवा Jio Mart Digital Exclusive Store वरून करू शकता.

 

जिओची ऑफर
रिलायन्स जिओने अलीकडेच आठव्या वर्धापनदिनानिमित्त विशेष रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये झोमॅटो गोल्ड मेंबरशिप, ओटीटी सबस्क्रिप्शन आणि ई-कॉमर्स व्हाउचर देण्यात आले. या ऑफरमध्ये ८ सप्टेंबरपर्यंत ८९९ आणि ९९९ रुपयांचे तिमाही रिचार्ज प्लॅन उपलब्ध होते.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!