शेती
या शेतक-यांच्या खात्यावर आठ दिवसात त्वरीत 25 टक्के अग्रीम
25 percent advance will be received quickly on the account of these farmers
वेगवान मिडीया
बीड, ता. 18 सप्टेंबर 2024 महाराष्टातील बीड जिल्ह्यामध्ये पावसाने तांडव केले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पूर्ण उध्दवस्त झाला आहे.
अतिवृष्टी मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या सरसकट पाहणी करून 25 टक्के अग्रीम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिकविम्यात काही गैरप्रकार झाला तर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
कृषी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत सरसकट पाहणी करून 25% अग्रीम दिले जाणार असल्याचे एकमत झाले आहे.