ऋषिपंचमीच्या उपवासाला म्हशीचे दुध न मिळाल्याने महिलांनी काय केलं
ऋषिपंचमीच्या उपवासाला म्हशीचे दुध न मिळाल्याने महिलांनी काय केलं
वेगवान नाशिक : मारुती जगधने
नांदगाव/ दिनांक 8ऑगस्ट /जैन संवत्सर ऋषिपंचमी ,आणी गणेश भक्तांचे उपवास यासाठी लागनारे दुध नांदगांव मनमाड शहरात दैनंदिन सुमारे एक लाख लिटर दुध लागते दि ८ सप्टेंबर रोजी नांदगांव मनमाड शहरात दुधाची तिव्रटंचाई निर्माण झाली .
महिलांचा उपवास असलेली ऋषीपंचमी व जैन संवत्सर आदी उपवास असल्याने म्हशीच्या दुधाची मागील वाढली होती त्यामुळे एका दिवसासाठी अचनक दुध टंचाई निर्माण झाली होती.
नांदगांव मनमाड शहरात ५० दुध संकलन केंद्र आहेत यात सकाळ व संध्याकी दुध जमा होते नंतर ते किरकोळ विक्री होत असते सध्या दुधाचे भाव लिटर ला, ७०,६०,५० रु असे आहेत .ऋषीपंचमिला महिला फक्त म्हशीच्या दूधाचा वापर करतात म्हशीच्या दुधाला ऋषीपंचमिला महत्व आहे तसेच गणेश भक्तांना उपवासाठी लागनारे दुध या साठी सुध्दा म्हशीच्या दुधाची जास्त मागणी असते.
आज दि ८ रोजी दुधाची टंचाई निर्माण झाली होती. शिवाय गणेश उत्सव काळात मिठाई बनवण्यासाठी देखील म्हशीच्या दूधाची मागणी असते.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये