शेती बाजारभाव

कांद्याच्या भावाने आज मोडले सर्व रेकार्ड ( पहा व्हिडीओ )

The market price of onion broke all records


वेगवान नाशिक / मारुती जगधने , मुक्ताराम बागुल

नाशिक, ता. 3 सप्टेंबर 2024 – Today’s onion price कांद्याचे माहेर घर असणा-या नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याने मागील अनेक दिसवसांचे सर्व रेकार्ड मोडीत काढले असून आज कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे.The market price of onion broke all records

 

नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी बाजारपेठा असून कांद्याचे भाव मागील आठवड्या 500 रुपयांनी घसरले होते. आता हा आकडा मागे टाकत कांद्याने चांगली उसळी घेतली असल्यामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

Today’s onion price सध्या नाशिक जिल्ह्यात नवीन लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरु असून येणा-या काळात लाल कांदा उशीरा बाजारात दाखल होणार आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा चांगला भाव खाऊन जाणार आहे.

 

नाशिक जिल्ह्यातील बाजार मध्ये आज उमराणे येथील बाजार समितीमध्ये कांद्याला 4611 उच्चांकी भाव मिळाला तर चांदवड येथील बाजार समितीमध्ये 4502 रुपये हा उच्चांकी भाव राहिला. तर पिंपळगाव बसवंत येथे 4811 रुपये इतका कांद्याला भा मिळाला

 

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 4851 रुपये भाव मिळाला.  या बाजार समिती मध्ये कमीत कमी 3000 रुपये तर जास्तीत जास्त 4851 रुपये आणि सरासरी 4300 रुपये भाव मिळाला.

 

 

कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड
ता. चांदवड जि.नाशिक
मंगळवार दि.03/09/2024 चे बाजारभाव
_____
शेतमालाचे | किमान |कमाल | सरा
नाव | भाव | भाव | भाव

कांदा उन्हाळ=2502-4502-4280
उन्हाळ(गोल्टी)=3401-4399-4200

कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव जि नासिक येथील उपबाजार बोलठाण ता.नांदगांव येथे

दि. 02/09/2024. रोजी

 

सकाळ सत्रात उन्हाळ कांद

बाजारभाव खालीलप्रमाणे

 

कमी कमी 2000 रु.
जास्त: जास्तीत जास्त -4500 रु
सरासरी:- 4400 रु

एकूण लिलाव झालेली वाहने: 39 होती. तर नांदगाव तालुक्यातील

कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड
ता. नांदगांव जि.नाशिक येथील
दि. 03/09/2024 उन्हाळ कांदा भाव क्विंटल कमीत
कमी -2000 रु ,जास्तीत जास्त – 4201रु सरासरी – 4063 रु असे भाव होते.

 

 

 

 

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!