मोठ्या बातम्या

HDFC Home loan बॅंकेकडून घरासाठी एका मिनिटात कर्ज मिळणार

Get a home loan from HDFC Home Loan Bank in a minute


धीरेंद्र कुलकर्णी

नागपूर, ता. 3 सप्टेंबर 2024- स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, या स्वप्नाच्या मार्गात अनेकदा आर्थिक अडचणी उभ्या राहतात. याला सामोरे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गृहकर्ज. गृहकर्जामध्ये घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून मोठ्या रकमेचे कर्ज घेणे आणि व्याजासह मासिक हप्त्यांमध्ये (EMI) परतफेड करणे समाविष्ट असते. कर्जाची रक्कम सहसा खूप मोठी असल्याने, यामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात. कर्ज घेण्यापूर्वी काही मूलभूत गोष्टी लक्षात घेतल्यास, तुम्ही अनेक अवांछित त्रास टाळू शकता.HDFC ही बॅंक आपल्याला घर बांधण्यासाठी त्वरीत कर्ज उपलब्ध करुन देते. HDFC Home loan

 

तुमची आर्थिक स्थिती काय आहे?

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असल्यास, तुमच्या आर्थिक परिस्थितीचे काळजीपूर्वक मूल्यांकन करा. तुमचा अत्यावश्यक खर्च कव्हर केल्यानंतर तुम्हाला EMI भरणे परवडणारे आहे की नाही याची गणना करा. डाउन पेमेंट हा देखील गृहकर्जाचा एक महत्त्वाचा पैलू आहे, त्यामुळे त्याकडेही लक्ष द्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही अनपेक्षित आणीबाणीला सामोरे जाण्यासाठी डाऊन पेमेंटनंतरही तुमची मोठी रक्कम वाचली पाहिजे.

 

कर्ज घेण्यासाठी सिबील स्कोर CIBIL Score महत्वाचा 

CIBIL Score तुम्हाला जर कर्ज हवं असेल तर सर्वात प्रथम येतो तो म्हणजे तुमचा सीबील स्कोर CIBIL Score  आणि हा सीबील स्कोर चांगला आहे की नाही हे तुम्हाला तपासणे गरजेचे आहे. कारण तुमच्यी CIBIL Score  वर तुमचे Home loan अवलंबून राहणार आहे. कारण तुमचा सीबील स्कोर बेस्ट असल्यास तुम्हाला बॅंक कर्ज देण्यास टाळणार नाही. तुम्ही बॅंकेत गेल्यानंतर तुम्हाला प्रथम विचारल्या जाईल की तुम्ही तुमचा सीबील स्कोर चेक केला आहे की नाही.

 

तुमचा सीबील स्कोर चांगला असल्यामुळे HDFC अथवा कोणतीही बॅंक तुम्हाला कर्जसाठी टाळाटाळ करणार नाही. यातून तुमचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे सीबील स्कोर तुमच्यासाठी फार महत्वाचा ठरणार आहे.

 

कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

गृहकर्जासाठी, तुम्हाला उत्पन्न विवरणपत्रे, पगाराच्या स्लिप, फॉर्म 16, बँक स्टेटमेंट्स, अलीकडील आयटी रिटर्न, वयाचा पुरावा, पत्ता पुरावा, फोटो ओळख आणि मालमत्तेची कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. यामुळे तुमचे कर्ज लवकर मंजूर होण्याची शक्यता वाढते. याव्यतिरिक्त, तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!