Maharashtra Heavy rain महाराष्ट्रात जोरदार पावसाची ठोकाठाकीःहवामान विभागाला आलं टेन्शन !
Maharashtra Rainfall Updateमहाराष्ट्रात जोरदार पावसाची ठोकाठाकीःहवामान विभागाला आलं टेन्शन !
मुंबई, ता. – Heavy rain महाराष्ट्रात पाऊस कधी पडलं,पडलं तर चांगला पडल का नाही या चिंतेत महाराष्ट्रातील जनता अथवा बळी राजा होता. मात्र महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी लावली आणि शेतामधील पिके मार्गी लागली. मात्र काही जिल्ह्यामध्ये पावसाने दांडी मारली होती. मात्र आता झालेल्या पावसामुळे त्या जिल्ह्यातील दुष्काळ हटल्यात जमा आहे.
Maruti या कार झाल्या स्वस्त; खरेदी करण्याची अनमोल संधी
तमाशाच्या फडात नाचणा-या एका आईचा लेक असा झाला कलेक्टर
महाराष्ट्रात सध्या पावसाने तांडव सुरु केल्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पुर आला आहे. पाऊस अजून जोरदार कोसळणार असल्याने महाराष्ट्राची दैन उडणार आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत असून चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रवर होणार आहे.
शिक्षक व विद्यार्थींनाचा सेक्स करतांना व्हिडीओ व्हायरलं
बॅंक दारात उभी करत नाही,सीबील स्कोर वाढवा, पाहिजे तेवढं कर्ज घ्या
1 Sept, latest satellite obs at 7 pm indicate cloudy sky over parts of Marathwada and adj Areas of Vidarbha too. Marathwada so far reports mod to heavy rains since morning at isolated places, Parbhani, Latur, Udgir, Yawatmal…
Watch for IMD updates pl. pic.twitter.com/GS3suCNTMm— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 1, 2024
ऑगस्टमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने सप्टेंबरच्या सुरुवातीलाच राज्यात दमदार पुनरागमन केले आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, सार्वजनिक आणि घरगुती अशा दोन्ही उत्सवांसाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, तयारीसाठी थोडाच वेळ शिल्लक असल्याने सर्वांचीच धावपळ होताना दिसत असली तरी पावसाने पाठ सोडण्याची चिन्हे दिसत नाहीत. पुढील चार ते पाच दिवस राज्यभर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ होसाळीकर यांनी व्यक्त केला.
नाशिक ढोल कसा नावा रुपास आला. एवढं मोठं नाव कसं झालं या ढोलचं
तमाशाच्या फडात नाचणा-या एका आईचा लेक असा झाला कलेक्टर
पुढील चार ते पाच दिवस काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचा परिणाम मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जाणवणार असून आजही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
शिक्षक व विद्यार्थींनाचा सेक्स करतांना व्हिडीओ व्हायरलं
बोगस रोहिंग्या बाबांचं आधार कार्ड खोटं… मुलांना पळवून नेण्याचा इराद्याने फिरत असल्याचे लक्षात..
पुढील २४ तास राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गुजरात किनारपट्टीलगत ‘आसना’ चक्रीवादळामुळे राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. सोमवारी (२ सप्टेंबर) राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शिक्षक व विद्यार्थींनाचा सेक्स करतांना व्हिडीओ व्हायरलं
शेतक-यांची लुट पहा कशी होते, शेतकरी एक पावत्या दोन
मात्र रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. माजलगाव, वडवणी, गेवराई, परळी, अंबाजोगाई, धारूर, शिरूर आदी भागांनाही पावसाचा फटका बसला आहे. बीड शहराजवळील बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय मग आता मोठा डिस्काउंट आणि तोही या भावात
मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस
तमाशाच्या फडात नाचणा-या एका आईचा लेक असा झाला कलेक्टर
रविवारी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. नद्या आणि नाल्यांना पूर आला असून हिंगोली, नांदेडमधील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास भाग पाडले आहे.
आता फक्त महाराष्ट्रातील शेतक-यांच्या खात्यावर पुन्हा पैसे जमा होणार Subsidy of farmers
पावसामुळे नांदेडचा तेलंगणा आणि विदर्भाशी संपर्क तुटला असून शेतात पूर आल्याने कापूस, सोयाबीन, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना यासह इतर भागात गेल्या २४ तासांपासून पाऊस पडत आहे.
आग..ग..ग.. जावा Jawa Yezdi आली भो! एवढ्या वर्षाने नव्या रुपात
तमाशाच्या फडात नाचणा-या एका आईचा लेक असा झाला कलेक्टर
पोळा सणाच्या एक दिवस आधी पावसाचे आगमन आल्हाददायक वाटत असले तरी मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील २६ मंडळांमध्ये शनिवारी रात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत मुसळधार पाऊस झाला, त्यात नांदेड शहराचाही समावेश आहे. मुसळधार पावसामुळे 26 मंडळांमध्ये लक्षणीय पावसाची नोंद झाली असून विष्णुपुरी धरण पूर्ण क्षमतेने पोहोचल्याने एक दरवाजा उघडून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. बीडमधील बिंदुसरा प्रकल्पही पूर्ण भरला आहे.
तमाशाच्या फडात नाचणा-या एका आईचा लेक असा झाला कलेक्टर
जे नको व्हायला तेच झालं..चक्रीवादळाने भयकंर रुप धारण केलं
.चक्रीवादळाची ताकद कमकुवत होत असून बुधवारपासून पावसाची तीव्रताही कमी होण्याची शक्यता आहे. 4 सप्टेंबरपासून त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता असल्याचे होसाळीकर यांनी नमूद केले.मात्र राज्यात कोसळणा-या पावसामुळे शेतक-यांचे मोठं नुकसान झाल्याची चिंता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
तमाशाच्या फडात नाचणा-या एका आईचा लेक असा झाला कलेक्टर