कोपरगाव तालुक्यात बोगस रोहिंग्या बाबांचं आधार कार्ड खोटं… मुलांना पळवून नेण्याचा इराद्याने फिरत असल्याचे लक्षात..
सावध - सावधान आपल्या हि गावात ह्या बहुरुपी चीं चौकशी करा ...
वेगवान नाशिक / भाऊसाहेब र हांडोरे
सिन्नर ; दि. १ सप्टेंबर २०२४ — भिक्षा मागण्यांच्या नावाखाली गावागावात जाऊन वेगवेगळ्या मार्गाने आपली माहिती घेऊन मुलांमुलीं वर डोळा ठेवून त्यांना पळवून नेण्याचा इराद्याने या भोंदू बाबा व भामटे फिरत असल्याचे काही तरुणांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या कडे आधार कार्ड पाहणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन फळ काढून गायब झाले असून या अशा लोकांपासून सावध व्हा असे आवाहन सध्या सोशल मीडिया वर व्हायरस होतांना दिसत आहे..
कोपरगाव तालुक्यातील टाकळी गावात इंदिरानगर मध्ये दोन दिवसांपूर्वी सकाळी हे अज्ञात व्यक्ती भिक्षा मागताना आढळून आले. त्यांचे आधार कार्ड ऑनलाइन चौकशी केली असता त्यांचे आधार कार्ड बोगस आढळले त्यांच्याकडे अधिक चौकशी साठी मोबाईल मागितला असता त्यांनी मोटरसायकल चालू करून पळ काढला काळजीपूर्वक लक्ष द्या
हे रोहिंग्या मुसलमान असून मुलां मुलींच्या चोऱ्या करणे त्यांच्या धंदा आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थांना विनंती आहे अशा व्यक्ती आपल्या गावात दिसतात त्यांचे आधार कार्ड पहा व चौकशी करा यांना गावात घुसू देऊ नका.
असे आवाहन काही जाणकार सांगतात सोशल मीडिया वर दिसत आहे परंतु या घटनेची नोंद झाली नव्हती या माहितीचा वेगवान नाशिक मिडिया दुजोरा देत नाही कारण कुठे यांची अधिकृत तक्रार दाखल केली नसल्याचे माहिती नाही… व्हायरल होत असल्याचे दिसून येते आहे त्यावरून हि माहिती दिली आहे..