सोन्याच्या भावाने घेतलं लोळवणं चांदी बाईचा झाला वांदा Today’s price of gold and silver
सोन्याच्या भावाने घेतलं लोळवणं चांदी बाईचा झाला वांदा Today's price of gold and silver Chandi Bai got the Lolavan taken by Sonya's brother
wegwan
मुंबई, ता. Today’s price of gold and silver आज शुक्रवार 30 आॅगस्ट 2024 ला सोन्याच्या भावाने माघार घेतली असून सोन्याचे भाव कमी झाले आहे. तर चांदीचा भावात सुध्दा नरमाई दिसून आलई आहे. Today’s price of gold and silver Chandi Bai got the Lolavan taken by Sonya’s brother
1 वर्षात 1 लाखाचे 66 लाख झाले, पहा कसं झाले हे शक्य
सांगायचे झाले तर सोने 100 रुपयांनी घसरलं आहे तर त्यामुळे 10 ग्राम चा भाव 73300 रुपयांपर्यंत गेला आहे. 22 कॅरेट सोन्याच किमंत जवळ जवळ 67200 च्या आसपास आहे. काल भावामध्ये थोडी फार सुधारणा झाली होती मात्र पुन्हा सोनं कमी झालेले दिसून आलं. वरील स्थिती ही देश स्तरावरील होती.
भारी ना! Toyota कार खरेदी करण्याची उत्तम संधी, तुम्हाला लाखो रुपयांपर्यंत सूट
महाराष्ट्राता सोन्याच्या भावाची स्थिती काय आहे ती पहा
२२ कॅरेट सोन्याचा भाव
आज २२ कॅरेट सोन्याची किंमत १,००० रुपयांनी कमी झाली असून आजचा भाव ६,७२,००० रुपये इतका आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ६७,२०० रुपयांवर आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५३,७६० रुपये आहे. त्यासह १ ग्रॅम सोन्याचा भाव ६,७२० रुपये आहे.
कांद्याचे भावात खुप मोठी घसरणः कश्यामुळे एवढे कमी झाले भाव Market price of onion
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,३३,००० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ७३,३०० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ५८,६४० रुपये आहे. तर १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,३३० रुपये आहे.
विहीर करण्यासाठी सरकार देणार पैसे , पैसा नाही एवढे लाख देणार
१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत ५,४९,८०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ५४,९८० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ४३,९८४ रुपये. १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५,४९८ रुपये आहे.
तुमच्या शहरातील आजचा भाव काय?
मुंबईमध्ये एक ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,७०५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,३१५ रुपये आहे.
पुण्यामध्ये एक ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,७०५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,३१५ रुपये आहे.
जळगावमध्ये एक ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,७०५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,३१५ रुपये आहे.
नागपूरमध्ये एक ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,७०५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,३१५ रुपये आहे.
नाशकात एक ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,७०५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,३१५ रुपये आहे.
अमरावतीत एक ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,७०५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,३१५ रुपये आहे.
चांदीचा भाव काय?
आज चांदीचा भाव सुद्धा किरकोळ किंमतीने कमी झाला आहे. आज ५०० रुपयांनी दर घसरून ८८,००० रुपये इतका भाव आहे. तर विविध शहरांत आणि संपूर्ण राज्यात प्रति किलो चांदीची किंमत ८८,००० रुपये इतकीच असणार आहे.