माजरपाडा डोंगरगाव पोहच कालवा मुळे येवला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हटणार
माजरपाडा डोंगरगाव पोहच कालवा मुळे येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील दुष्काळ कायमस्वरूपी हटणार-मोहनराव शेलार
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला/दिनांक 29ऑगस्ट : मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करत मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत पोहचण्या साठी फक्त काही तासांचा अवधी बाकी आहे.
भारी ना! Toyota कार खरेदी करण्याची उत्तम संधी, तुम्हाला लाखो रुपयांपर्यंत सूट
आता यावर्षी हेच पाणी मोठ्या प्रमाणावर येवला चांदवड तालुक्याला मिळणार असून या पाण्यामुळे येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याचाही दुष्काळ हटणार आहे.
कांद्याचे भावात खुप मोठी घसरणः कश्यामुळे एवढे कमी झाले भाव Market price of onion
पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे काम १९७२ ला सुरू झाले ४० ते ४५ वर्षांनंतर मंत्री छगन भुजबळ यांचे माध्यमातून 2024 ला पूर्ण झाले.
सिबिल स्कोअर कसे कार्य करते? आणि कर्जासाठी याचा फायदा कसा होतो घ्या जाणून
भुजबळ यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी 85 किमी कालवा चाचणी अखेर पूर्ण झाली. व फक्त 25किलोमीटर चाचणी पूर्ण होण्यासाठी फक्त काही तासात पूर्ण होणार आहे.
परसुल धरण भरले ; अनेक गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार
येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाणी पाहण्याचा योग आला. येवल्यात पाणी आले अन सतत दुष्काळी असा शिक्का असलेल्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करत आहे ठिकठिकाणी गुढ्या उभारून शेतकऱ्यांनी पाण्याचे स्वागत केले.
मस्त रे..आता लाडक्या बहिणीच्या खात्यात डायरेक जमा होणार 4500 रुपये
मांजरपाडा प्रकल्पाचे काम अखेर पर्यंत मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पाणी तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत प्रवास जोरात करत आहे असा सर्वाना विश्वास निर्माण झाला आहे .
महाराष्ट्रात पाऊसाचा जोर पुन्हा वाढणार आणि त्यात चक्रीवादळाचे संकट
मात्र मांजरपाडा, पुणेगाव, ओझरखेड, दरसवाडी या सर्व लाभ क्षेत्रात या सर्व लाभक्षेत्रात चांगला पाऊस सुरू झाल्याने धरणे भरली आहेत.त्यामुळे कालवा ना.छगन भुजबळ यांचे आदेशाने डोंगरगाव पर्यंत कालवा दुरुस्ती काँक्रिटीकरण ,विस्तारीकरण, अडथळा दगड काढणे आदी कामे जोरात सुरू करण्यात आली .
आकाशातून उडणा-या कारची विक्री झाली सुरु पहा किंमत आहे एवढी
कालव्या चे सम्पूर्ण काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे युद्धपातली वर सुरु आहे
छगनराव भुजबळ यांचे आदेशाने पुणेगाव ते दरसवाडी आणि दरसवाडी ते बाळापूर कालवा दुरुस्ती झाली आहे.
निसर्गकृपेने मांजरपाडा बोगदा चांगल्या क्षमतेने वाहतो आहे, पुणेगाव भरले आहे. निश्चितच पाणी येणार आमचा दुष्काळ हटणार असे शेतकरी व महिला बोलून दाखवत आहे, माजरपाडा डोंगरगाव पोहच कालवा मुळे येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील दुष्काळ कायमस्वरूपी हटणार-मोहनराव शेलार
View this post on Instagram
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये