विहीर करण्यासाठी सरकार देणार पैसे , पैसा नाही एवढे लाख देणार
वेगवान नाशिक
मुंबई, ता. 29 शे्त किती पण असले आणि ते कोरड वाहू असले तर शेतक-याला त्याची किंमत असेत मात्र जो पर्यंत शेतात पाणी फिरत नाही तो पर्यंत शेत रुप येत नाही. म्हणून सरकार शेतक-यांना विहीर खोदण्यासाठी पैसे देते. मात्र सद्या विहीसाठी सरकार किती पैसे देेतयं
1 वर्षात 1 लाखाचे 66 लाख झाले, पहा कसं झाले हे शक्य
मांजरपाडा प्रकल्पांतर्गत येणारे सर्व बंधारे तुडूंब भरणार-मंत्री छगन भुजबळ
हे तुम्हाला माहित आहे का आणि नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. कारण गरीब शेतक-याला विहीर खोदणे फार कठीण असते कारण त्याच्याकडे विहीर करण्यासाठी पैसे येत नाही.
1 वर्षात 1 लाखाचे 66 लाख झाले, पहा कसं झाले हे शक्य
आता नाशिकमधूनचं इतर देशांमध्ये पण विमान उडणार, या तारखेला होणार सुरु सेवा
आणि पैसे आले नाही म्हणजे विहीर खोदता येत नाही. मग पुढील पिके घेता येत नाही. यासाठी सरकार शेतक-यांना मदत करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत हे पैसे सरकार देते
1 वर्षात 1 लाखाचे 66 लाख झाले, पहा कसं झाले हे शक्य
कांद्याचे भावात खुप मोठी घसरणः कश्यामुळे एवढे कमी झाले भाव Market price of onion
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये 19 लाख 50 हजार कुटुंबातील 32 लाख 50 हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच योजनेंतर्गत 700 लाख मनुष्यदिवसांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये महिलांचा 44 टक्के इतका वाटा आहे. आतापर्यंत 2 हजार 963 कोटी इतका खर्च या योजनेत झाला असून त्यापैकी 1 हजार 850 कोटी इतका खर्च अकुशल मजुरीवर झाला आहे.
भारी ना! Toyota कार खरेदी करण्याची उत्तम संधी, तुम्हाला लाखो रुपयांपर्यंत सूट
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमीनीवर अमृत महोत्सवी फळझाड लागवड, फुलपीक लागवड कार्यक्रम राबवण्यात येतो. या कार्यक्रमात अल्प भूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात पूर्वी समाविष्ट असलेल्या आंबा, काजू, नारळ, पेरू, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, सिताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, फणस, कोकम, अंजिर, चिकू या फळझाडांसोबतच केळी, ड्रॅगनफ्रुट, ॲव्हाकॅडो, द्राक्ष या फळझाडांचा आणि सोनचाफा फुलझाडे तसेच लवंग, दालचिनी, मिरी आणि जायफळ या मसाला पिकांचाही समावेश करण्यात आला आहे.
कांद्याचे भावात खुप मोठी घसरणः कश्यामुळे एवढे कमी झाले भाव Market price of onion
फळबाग लागवडीचा कार्यक्रम राबवण्यात येत असलेल्या अडचणींचा विचार करून क्षेत्रीय स्तरावर योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लाभार्थ्यांना ऑनलाईन मागणी करण्याची सुविधा दिल्यामुळे योजना पारदर्शकपणे राबवण्यात येत आहे.
भंगारात जुन्या कारची विक्री करा, नवीन कारवर भरपूर डिस्काउंट मिळावा, नितीन गडकरींमुळे झाला निर्णय़
मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना सिंचन विहरींचा लाभ देण्यात येतो. सिंचन विहीरीच्या खर्चाची मर्यादा 4 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच किमान 150 मीटरची अट रद्द केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. नागपूर विभागातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सिंचन विहीरींचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच मनरेगा अंतर्गत आता कांदा चाळ निर्मितीसही मान्यता देण्यात आली आहे.
1 वर्षात 1 लाखाचे 66 लाख झाले, पहा कसं झाले हे शक्य
सिबिल स्कोअर कसे कार्य करते? आणि कर्जासाठी याचा फायदा कसा होतो घ्या जाणून