मांजरपाडा प्रकल्पांतर्गत येणारे सर्व बंधारे तुडूंब भरणार-मंत्री छगन भुजबळ
*मांजरपाडा प्रकल्पांतर्गत येणारे सर्व बंधारे तुडूंब भरणार,,मंत्री छगन भुजबळ
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला, दि.१८ ऑगस्ट:-* मांजरपाडा धरणाचे पाणी पूर्ण क्षमतेने येवला तालुक्यातील डोंगरगावपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणेगाव ते दरसवाडी आणि दरसवाडी ते डोंगरगाव या संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरणासाठी मंजूर निधी २४२ कोटी असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पांतर्गत येणारे सर्व बंधारे जलयुक्त होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जे नको व्हायला तेच झालं..चक्रीवादळाने भयकंर रुप धारण केलं
1 वर्षात 1 लाखाचे 66 लाख झाले, पहा कसं झाले हे शक्य
विहीर करण्यासाठी सरकार देणार पैसे , पैसा नाही एवढे लाख देणार
भारी ना! Toyota कार खरेदी करण्याची उत्तम संधी, तुम्हाला लाखो रुपयांपर्यंत सूट
कांद्याचे भावात खुप मोठी घसरणः कश्यामुळे एवढे कमी झाले भाव Market price of onion
आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दरसवाडी कालव्याचे जलपूजन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नांदूरमध्यमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवळे, सरपंच दत्तोपंत डुकरे, दत्तुकाका रायते, माजी जि. प. सदस्य भाऊसाहेब भवर, ज्ञानेश्र्वर जगताप, बाळासाहेब गुंड, माजी प.स. सदस्य नवनाथ काळे, मोहन शेलार, मंगेश गवळी, बबन शिंदे, गोरख शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
1 वर्षात 1 लाखाचे 66 लाख झाले, पहा कसं झाले हे शक्य
सिबिल स्कोअर कसे कार्य करते? आणि कर्जासाठी याचा फायदा कसा होतो घ्या जाणून
मस्त रे..आता लाडक्या बहिणीच्या खात्यात डायरेक जमा होणार 4500 रुपये
मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ते यावेळी म्हणाले, या कालव्याच्या अस्तरीकरण कामामुळे अतिशय कमी वेळात दरसवाडी ते डोंगरगाव ८८ किलोमीटर पैकी ६३ किलोमीटर नगरसुल शिवारपर्यंत पाणी पोहचले आहे.
1 वर्षात 1 लाखाचे 66 लाख झाले, पहा कसं झाले हे शक्य
1 वर्षात 1 लाखाचे 66 लाख झाले, पहा कसं झाले हे शक्य
९० क्युसेस वेगाने पाणी कालव्यातून सोडण्यात आले असून लवकरच पाणी डोंगरगाव पर्यंत पोहचून बंधारे भरण्यास सुरुवात होईल. येणाऱ्या काळात दरसवाडी धरणात येणाऱ्या सांडव्याची उंची वाढविण्यात येईल त्याचप्रमाणे कालवा परिसरातील शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार रस्ते व पुलांची कामेही त्वरीतच मार्गी लावली जाणार असल्याचे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी ग्रामस्थांना अश्वस्थ केले.
1 वर्षात 1 लाखाचे 66 लाख झाले, पहा कसं झाले हे शक्य
विहीर करण्यासाठी सरकार देणार पैसे , पैसा नाही एवढे लाख देणार
नाशिकः या तालुक्यात महिला उतरल्या थेट वाहत्या पाटाच्या पाण्यात
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये