नाशिक ग्रामीण

माणिकपुंज धरण तुडूंब भरल्यामुळे पुराचे पाणी या गावांसाठी फायद्याचे


वेगवान नाशिक / मारुती जगधने

नांदगांव ता.२९ नांदगाव तालुका हा आवर्षण प्रकरण क्षेत्रात येत असल्याने पर्जन्यमान अत्यल्प असते तसेच मागील वर्षाच्या गंभीर दुष्काळामुळे जमिनीची पाणी पातळी खोलवर गेली आहे.

भारी ना! Toyota कार खरेदी करण्याची उत्तम संधी, तुम्हाला लाखो रुपयांपर्यंत सूट

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

तालुक्यातील अनेक गावांना ऑगस्ट महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू होते मागील आठवड्यात माणिकपुंज धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरण ओहरफ्लो झाले असून सदरच्या धरणातून यापुढे पाऊस झाल्यानंतर पुराचे पाणी वाहून जाणार आहे.

कांद्याचे भावात खुप मोठी घसरणः कश्यामुळे एवढे कमी झाले भाव Market price of onion

ते पाणी पाठचारीद्वारे जळगाव खुर्द, चांदोरे , रणखेडा, पिंपरखेड, परधाडी,न्यायडोंगरी , पिंपरीहवेली, हिंगणेदेहरे, येथील पाझर तलावांना पाणी सोडल्याने सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत्र जिवंत होतील व सदरील गावांच्या पिण्याचा प्राण्याचा प्रश्न सुटेल म्हणून नांदगांव तहसीलदार सुनील सैंदाणे यांना आपण संबंधित विभागास पाणी सोडण्यास आदेश करावे असे आशयाचे निवेदन काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आले.

सिबिल स्कोअर कसे कार्य करते? आणि कर्जासाठी याचा फायदा कसा होतो घ्या जाणून

यावेळेला तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे, उदय पवार ,दर्शन अनिलकुमार आहेर ,उदय ओंकार पाटील ,भिकन भास्कर पवार ,कुणाल दिलीपराव आहेर ,गोरख सरोदे,चेतन सरोदे,नवनाथ अवचित बोरसे ,कमलेश पेहरे,सरपंच प्रवीण घोटेकर ,अण्णा कवडे ,शालिक पवार, काशिनाथ चव्हाण ,सुरेश बुचकुले ,भाऊसाहेब देशमुख,अनिल सुर्वे,आधी सह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
पाटचारीने पाणी सोडल्यास वरील गावांना या पाण्याचा सिंचनाला व पिण्यास उपयोग होईल तसेच कांदा लागवडीला व इतर तत्सम पिकांना लाभ मिळेल.

मस्त रे..आता लाडक्या बहिणीच्या खात्यात डायरेक जमा होणार 4500 रुपये

महाराष्ट्रात पाऊसाचा जोर पुन्हा वाढणार आणि त्यात चक्रीवादळाचे संकट


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!