नाशिकः या तालुक्यात महिला उतरल्या थेट वाहत्या पाटाच्या पाण्यात
नाशिकः या तालुक्यात महिला उतरल्या थेट वाहत्या पाटाच्या पाण्यात Nashik: In this taluka, women directly stepped into the water of the flowing stream
वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
Nashik नाशिक, ता. 28- आजही ग्रामीण भागात असे अनेक भाग त्या ठिकाणी घरातील लोकांना पाण्यासाठी ४-५ दिवस वाट पाहावी लागते. नळाला जेव्हा पाणी तेव्हा त्या घरातील महिलांच्या च्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो.
महाराष्ट्रात पाऊसाचा जोर पुन्हा वाढणार आणि त्यात चक्रीवादळाचे संकट
नुकताच येवला तालुक्यातील सतत दुष्काळी असलेल्या भागात प्रथमच डोळ्यासमोर पाटाला पाणी आल्यावर तर महिलांचा आनंद गगणात मावेना तसच घडलंय येवला तालुक्यात चक्क महिला दरसवाडी डोंगरगाव च्या कालव्यात उतरून आनंद साजरा करत आहे.
भंगारात जुन्या कारची विक्री करा, नवीन कारवर भरपूर डिस्काउंट मिळावा, नितीन गडकरींमुळे झाला निर्णय़
हा क्षण पाहून तुम्हाला पाण्याची खरी किंमत कळल्याशिवाय राहणार नाही. शहरात काहीही न करता आयतं नळाला पाणी येतं. पण गावच्या ठिकाणी मात्र मैलन् मैल पाणी आणण्यासाठी जावं लागतं.
आधार कार्ड अपडेट केलं का नाहीः या तारखेनंतर भरा मग पैसे
सतत विहरी कोरड्या ठाक असतात पण डोंगरगाव कालव्या मुळे आमच्या जीवनाचं सोन झालं असं महिला बोलून दाखवत आहे महिला चक्क भुजबळ साहेबांना पाटावरच दंडवत घालत आहे या भगिनी, पाटाला आलेल्या पाण्याचं स्वागत त्याचं वंदन करत करत आहे.
आता नाशिकमधूनचं इतर देशांमध्ये पण विमान उडणार, या तारखेला होणार सुरु सेवा
मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून साकारलेल्या डोगरगाव पोहच कालव्या च्या माध्यमातून स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष मुलभूत गोष्टींचा त्रास सहन करणाऱ्या महिलांच्या आयुष्यातही बदल होनार आहे. हेच या महिलांच्या आनंदातून स्पष्ट होत आहे.
कोण देणार जास्त पैसा, सोयाबीन की मका पहा कोण पडणार भारी Soybean corn price