आता शाळेच्या मुला -मुलींना फी मध्ये सवलत नाही, काय आहे कारण पहाचं
वेगवान नाशिक
नांदगांव ता.28 ( मारुती जगधने ) सध्या ताज्यशासनाची लाडकी बहिन योजना देशभरात पाॅपुलर झाली आहे. राज्याचे मुख्यमंञी व दोन उपमुख्यमञी ,मंञी,आमदार हे सर्व लाडकी बहिने योजनेच्या कामात गुंतले आहे .
असे असताना राज्यातील एका माध्यमिक शाळेतील वर्ग शिक्षकाने माध्यमिक शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शालेय फि मध्ये आता कोणतीच सवलत नाही, असा एक व्हिडिओ सध्या सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे,
या वर जोरदार चर्चा होत आहे. मुलींना शालेय शिक्षणात व उच्च शिक्षणात राज्य शासनाने फि मध्ये सवलत दिली आहे तरी देखील शिक्षक विद्यार्थ्याकडुन फि वसुलीच्या जाहीर सुचना वर्गातून देताना चा हा व्हिडिओ आपण बघाच काय म्हणता वर्ग शिक्षक.
पहिले आपण शाळेच्या फि मध्ये अॅडजेस्टमेंट करत होतो. पण आता कुठल्याही प्रकारे शाळेच्या फि मध्ये अॅडजेस्टमेंट होणार नाही.कारण तुमची आई मुख्यमंञ्याची लाडकी बहीण आहे .पैशाची जर काही आडचन आली तुमचे मामा तुमचे मामा कोण आहे, सध्या मुख्यमंञी एकनाथ शिंदे त्यांना सांगयची.
फि भरायला इथून पुढे फि सवलत नाही लवकरात लवकर फि भरायची नाही तर मामांना शेळेवर घेऊन यायचा ह !समजले अशा सुचना शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिल्या आणी विद्यार्थ्यांनी गुरुजींना बोलताना होकार दिला.