मोठ्या बातम्या

Heavy rain update एवढ्या दिवस पाऊस घालणार धुमाकूळ ,हवामान विभागाने दिला इशारा

एवढ्या दिवस पाऊस घालणार धुमाकूळ ,हवामान विभागाने दिला इशारा Heavy rain update


वेगवान नाशिक

नाशिक, ता. 26 – गेल्या दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये संत धार पाऊस सुरू आहे. यामुळे धरण ओव्हर फ्लो झालेली आहेत. काही धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

अरे वा.. सेन्सेक्सने एवढ्या पर्यंत घेतली उसळी, गुंतवणूकदारांना फायदा share market

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

हवामान विभागाने पुढील काही तास जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा इशारा दिलेला आहे. अजून दोन दिवस नाशिक साठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

महाराष्टातील मराठी न्यूज पेपर बंद होणार ?

शेतक-यांसाठी आणि नोकरदारांसाठी महाराष्ट्र मंत्रीमंडळात महत्वाचा निर्णय

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. अशावेळी अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

एकच रेल्वेचे तिकीट काढा आणि 56 दिवस फिरा, पैशाची मोठी बचत ! रेल्वेची काफर योजना

26 ऑगस्ट काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे.
महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यासाठी काय अलर्ट आहे ते जाणून घेऊया.

चप्पल घालून बाईक चालवल्यास कारवाई होणार? कायदा काय सांगतो

पालघर आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जोरदार पद्धतीने वारे वाहत असल्यामुळे पाऊस पडणार आहे.

Nashik या वीकेंडसाठी नवे डेस्टिनेशन शोधतायं ? मग येथे थांबेल तुमचा शोध

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक त्यातील मुसळधार आणि अत्यंत जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय कोकण मध्येही पाऊस होईल.

महाराष्टातील मराठी न्यूज पेपर बंद होणार ?

तुम्हाला गाडीभर कर्ज मिळेल पण तुमचा CIBIL score चांगला पाहिजेत. काय असतो सिबील स्क्रोर

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील काही ठिकाणी विजेंचा कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला.

महाराष्टातील मराठी न्यूज पेपर बंद होणार ?

BSNL ने काढली भन्नाट आॅफर, तुमच्या मोबाईलला वर्षभऱ रिचार्ज ची गरज नाही

गोदावरी मधून जोरदार पद्धतीने पाणी वाहून जात आहे दुसऱ्या बाजूला गिरणा नदीलाही पूर आलेला आहे नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे पुढील तीन तास दक्षता घेण्याचा आव्हान आयएमडीने केलेला आहे.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!