नाशिक क्राईम
Breaking नाशिक जिल्ह्यात या तालुक्यात दोन मुली विहीरीमध्ये
वेगवान नाशिक
नाशिक, ता. 26 आॅगस्ट 2024- Breaking NASHIK
कळवण तालुक्यातील लिंगामे येथे विहिरी मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा मृत देह आढळून आला आहे. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत हे मृत्यदेह बाहेर काढले आहे.
सदर मुलीचे नाव माधुरी गोकूळ मोरे (वय 17 ) असून ती लिंगामे येथील राहणारी आहे तर गितांजली अलकेश लिखडे ( वय 16 ) घोडांबे येथील रहिवाशी आहे.
सदर मुली विहीरीत कश्या पध्दतीने पडल्या की घातपात आहे. याची माहिती अजून उपलब्ध होऊ शकली नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.