शेती बाजारभाव

आता गाईचे दुध काढण्यासाठी मशिन किंवा हातांची गरज नाही हे जुगाड पाहिले का (ViDEO )

आता गाईचे दुध काढण्यासाठी मशिन किंवा हातांची गरज नाही हे जुगाड पाहिले का (ViDEO ) Now there is no need for hand or machine to milk a cow


वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे

नाशिक, ता. 26 – गाई व म्हैस यांचे दुध काढणे हे प्रत्येकापुढे मोठं आव्हान असते. मात्र गाईचे दुध काढण्यासाठी मशिनचा वापर केला जातो. मात्र गाईचे दुध काढतांना लाईट गेली तर त्याचे दुध आपल्या जनरेटर किंवा डिझेल किंवा पेट्रोल मशिनच्या साहय्याने काढवे लागते.

 

मात्र आम्ही जर तुम्हाला सांगितले की तुम्हाला आता दुध काढण्यासाठी मशिन अथवा हाताच्या बोटांनी गरज भासणार नाही. तर गाय स्वता अपआप दुध देणार आहे.  तर तुम्हाला ते नवलं वाटले मात्र आम्ही तुम्हाला असा व्हिडीओ दाखविणार आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

जो व्हिडीओ पाहून तुम्ही चकीत होणार आहे. जग तांत्रिक दृष्टी पुढे  चालत असेल तरी लोक जुगाड लावून काही पण करतील हे या व्हिडीओतून तुम्हाला पाहवयास भेटणार आहे. हे समजुन घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण बातमी वाचावी लागणार आहे.

 

भारतात अनेक शेतकरी शेतीला पशुपालनाची जोड देऊन त्यांचे उत्पन्न वाढवत आहेत. गायी आणि म्हशींचे संगोपन करून, ते दूध आणि दुधावर आधारित उत्पादनांच्या विक्रीतून दरवर्षी भरीव नफा कमावतात. आज, ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी दुग्धव्यवसाय हा उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत बनला आहे.

 

हा व्यवसाय वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आर्थिक सहाय्य आणि इतर संसाधने देखील प्रदान करतात. जर तुम्ही दुग्धव्यवसायात गुंतलेले असाल आणि तुमच्या जनावरांचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वापरून तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही विचार करू शकता असे अनेक दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व्यवसाय आहेत.

 

हे दूध आधारित उद्योग कमीत कमी गुंतवणुकीत आणि कमी वेळेत भरीव नफा मिळवू शकतात. चला यापैकी काही दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व्यवसायांतून अनेक लोक पैसे कमवित आहे. 

 

अनेक लोकांना गाईचे व म्हैस यांचे दुध काढणे सर्वात कठीण काम असते यामुळे आपण दुग्ध व्यवसाय करत नाही. मात्र हा खाली व्हिडीओ पाहिल्यानंतर आपण पण म्हणणार देशी जुगाड मध्ये सर्व उत्तम आहे. दुध काढण्याचे नेपलं याला म्हणतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!