मारुति एस-प्रेसो vxi घेऊन जा निम्या भावात Maruti S-Presso vxi
मारुति एस-प्रेसो vxi घेऊन जा निम्या भावात Grab the Maruti S-Presso vxi at half the price
वेगवान नाशिक
नाशिक, ता. 26 – Maruti S-Presso vxi Second hand car आता सध्या चार चाकी वाहन प्रत्येकाच्या घरापुढे उभे आहे. प्रत्येक व्यक्तीला चारचाकी मध्ये फिरण्याची इच्छा आहे. त्यासाठी तो कार शोध घेत असतो. मात्र तुम्हाला जर निम्या किमंती मध्ये आणि चांगली कंडीशन कार हवी असेल तर आपण ही कार आपल्यासाठी एकदम योग्य आहे.
मात्र ही कार विक्रीसाठी असून ती सेंकड हॅण्ड कार आहे. मात्र ही कार कंडिशन अत्यंत उत्तम असून ती सफेद रंगामध्ये आल्यामुळे तुम्हाला ती अजूनच आर्कषक वाटणार आहे.
या गाडीच्या बाबात आपण अधिक माहिती जाणून घेऊ
हा कार सध्या वेगवान खरेदी विक्रीकडे विक्रीसाठी आली आहे. आणि आपल्याला जर ही कार घ्यायची असेल तर या कारची आॅफर 3 लाख 80 हजार अशी ठेवण्यात आली आहे. मात्र आपण जर कारच्या मालकासोबत बोलणी करुन जर किमंत कमी जास्त होईल यात शंका नाही.
सध्या नवीन हीच कार जर बाजारात शोरुम मध्ये घेण्यासाठी गेले तर आपल्याला Rs. 5.21 लाख रुपये खर्च येणार आहे. ही शोरुम किमंत आहे. मात्र इतर खर्च पकडता ही कार अजून बजेट वाढविणारी ठरणार आहे.
ही कार सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून वेगवान नाशिक फक्त आपल्याला या कार विक्रीबाबत माहिती पुरविते आहे. यामध्ये वेगवान नेटवर्कचा कुठलाही संबंध नाही.
कार बाबत माहिती.
मारुती S-Presso VXI (O) हा मारुती S-Presso लाइन अपमधील पेट्रोल प्रकारात आहे आणि त्याची नव्या किंमत रु. 5.21 लाख ते 24.76 kmpl चा मायलेज देते. मात्र ही जुनी कार 2021 ची आहे. अधिक माहिती आपण खालील नंबवर संपर्क साधून मालकासोबत बोलून घ्यावे. व प्रत्येक्ष पाहून व्यवहारा करावा. तुम्हाला जर तुमच्या बजेट मध्ये कार बसत असेल तर बघा, वेगवान ने ही कार शोधून आपल्या पुढे आणली आहे.
या नंबरवर फोन करुन आपण सदर कार खरेदी करु शकतात.