उन्हाळा कांदा बाजारात चढा ओढ सर्वाधिक भाव पहा onion market
onion market उन्हाळा कांदा बाजारात चढा ओढ सर्वाधिक भाव पहा Go to the summer onion market and see the highest prices
वेगवान नाशिक / मारुती जगधने
नांदगाव, ता. 26 आॅगस्ट 2024- onion market नांदगांव तालुक्यात तीन बाजार समितीत्या आहेत या बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात नेहमीच चढाओढ असते त्यामुळे शेतकरी जास्त भाव देणार्या बाजार समितीत उन्हाळ कांदा विक्रीला नेत असतो दि २६ रोजी सर्वाधिक भाव ३८६९₹ क्विंटल चा भाव देणारी मनमाड बाजार समिती ने दिला आहे. Go to the summer onion market and see the highest prices
दुसर्यांदा क्रमांकार ३८००₹ भाव नांदगांव बाजार समिती व त्या पाठोपाठ सानप मार्केट चा आहे. हलक्या खांद्याला सर्वात जास्त भाव देणारी सानप अॅग्रो मार्केट २५००₹ क्विंटल तर सरासरी त जास्त भाव देणारी ३७००₹ क्विंटल चा भाव देणारी मनमाड बाजार समिती आहे .
या वरुन तीनही बाजार समिती मध्ये उन्हाळ कांदा भाव चांगल्या प्रतीचे आहे. या मुळे शॆतकरी समाधानी असून आपल्या पसंतीच्या बाजारात कांदा विक्रीला घेऊन जातातय नांदगांव तालुक्यातील बाजार समिती मधील बाजार भाव दि २६ रोजी खाली प्रमाणे
कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव जि नाशिक
कांदा बाजारभाव
उन्हाळ कांदा
कमी कमी, 1500,
जास्तित जास्त 3800,
सरासरी 3650,
एकूण लिलाव झालेली वाहने:- 149 नग होते.
त्या त्या नंतर
सानप ॲग्री प्रायव्हेट मार्केट पोखरी ता. नांदगाव जि. नाशिक येथे
दि. २६ चे उन्हाळ कांदा बाजारभाव
कमीत कमी – २५८०,
जास्तीत जास्त – ३७००,
सर्वसाधारण – ३५०० ,
कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड
ता. नांदगांव जि.नाशि
दि. 26 चे उन्हाळ कांदा बाजार भाव
कमी – 1906 जास्त – 3869 सरासरी 3700
लिलाव झालेली वाहने 75 नग वाहने दाखल झाली होतीी या सर्व वाहनांची लिलाव वेळेत झाली