शेतक-यांसाठी आणि नोकरदारांसाठी महाराष्ट्र मंत्रीमंडळात महत्वाचा निर्णय
शेतक-यांसाठी आणि नोकदारांसाठी महाराष्ट्र मंत्रीमंडळात महत्वाच निर्णय Important Decision in Maharashtra Cabinet for Farmers and Employers
वेगवान मराठी / सुनिल सुबेदार
मुंबई, 25- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :
✅ एकच रेल्वेचे तिकीट काढा आणि 56 दिवस फिरा, पैशाची मोठी बचत ! रेल्वेची काफर योजना
✅ राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली
✅ चप्पल घालून बाईक चालवल्यास कारवाई होणार? कायदा काय सांगतो
✅ गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ
✅ तुम्हाला भरपूर कर्ज मिळेल पण तुमचा CIBIL score चांगला पाहिजेत. काय असतो सिबील स्क्रोर
हवामान विभागाने महाराष्ट्राला केलं सतर्क, या जिल्ह्यामध्ये तांडव, दिला हा इशारा..
✅ ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार
✅ थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी
✅ एकच रेल्वेचे तिकीट काढा आणि 56 दिवस फिरा, पैशाची मोठी बचत ! रेल्वेची काफर योजना
✅ पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार
✅ शेतक-यांचे कर्ज माफ होणार ! सरकारने घेतला निर्णय
✅ नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प. ७ हजार १५ कोटीस मान्यता. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा
✅ सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी
✅ शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत
तुमची कार -बाईक खुप पेट्रोल -डिझेल खाते का ! बस एवढं करा इंधन संपणार नाही
✅ ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ. सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ
✅ ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी #महाप्रित ५ हजार कोटी निधी उभारणार
✅ ‘बार्टी’ च्या ‘त्या’ ७६३ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ
महिलेच्या नावावर कर्ज,हप्ता असेल तर लाडक्या बहिणींचे पैसे वजा होणार की नाही पहा
✅ मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबविणार
✅ कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ
✅ कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ
महाराष्ट्रात हवामान तज्ज्ञांकडून पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
✅ चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल
✅ श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना
महिलेच्या नावावर कर्ज,हप्ता असेल तर लाडक्या बहिणींचे पैसे वजा होणार की नाही पहा
✅ पाचोऱ्यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य
✅ सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन
महाराष्ट्राच्या सिमेवर चक्रीवादळ…आता काही खरं नाही