वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला दिनांक 24 ऑगस्ट /नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील येवला भारम रोडवर डोंगरगाव पोहच कालवा जवळ येवला आगाराची बस व ट्रॅक्टर यांचा भीषण अपघात झाला जे आहे.
बस येवल्याहून राहडी कडे जात असताना सकाळी ठीक अकरा वाजता बस व ट्रॅक्टर भीषण अपघात झाला आहे.
बस मध्ये काही प्रवासी होते, जखमीना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या अपघातमुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून ट्रॅक्टर व बस यांच्यात समोरासमोर हा अपघात झालेला आहे. बस चालकाच्या बाजूने नुकसान झालेला आहे तर ट्रॅक्टर पलटी झालेला आहे.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये