नाशिक ग्रामीण
नांदगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आवक टिकून, एवढा राहिला भाव
वेगवान नाशिक / मारुती जगधने
नांदगाव, ता. २२ उन्हाळा कांदा मागणी असल्याने शिवाय श्रावण महिणा असतांना देखील उन्हाळ कांदा तेजीत आहे. दि २२ रोजी नांदगांव बाजार समिती मध्ये कांदा आवक टिकून आहे .
नांदगांव येथील नांदगांव बाजार समिती मध्ये उन्हाळा कांद्याला जास्तीत जास्त ३६५०₹ क्विंटल चे दर होते. लहान बारीक हलका प्रतीचा कांदा दर
कमीत कमी ११००₹ चांगल्या प्रतीचा कांदा
जास्तीत जास्त ३८९१₹ क्विंटल तर मध्यम प्रतीचा व दर्जेदार कांदा
सरासरी ३६५० रु क्विंटल चे दर होते आज गुरूवारी आठवडे बाजार असल्याने कांदा आवक बरी होती बाजारात एकुन लहान मोठी
२३५ वाहने लिलावात दाखल होती. या सर्वांची लिलाव पूर्ण झाली.
उमराणे येथील बाजार समितीचा आजचा बाजारभाव पहा लाईव्ह