breaking नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात (VIDEO )
वेगवान नाशिक / मारुती जगधने /एकनाथ भालेराव
नाशिक जिल्ह्यात आज सांयकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पासून ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.
BSNL ने काढली भन्नाट आॅफर, तुमच्या मोबाईलला वर्षभऱ रिचार्ज ची गरज नाही
महाराष्ट्राच्या सिमेवर चक्रीवादळ…आता काही खरं नाही
नांदगांव शहर व पंचक्रोशीत सायंकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली नांदगांव तालुक्यात या पावसाळ्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे .सदर पावसाने रस्त्ते पावसाच्या पाण्याने भरुन वाहत होते.
अरे देवा ! छगन भुजबळांचा एवढा मोठा कालवा फुटला..
तुमची कार -बाईक खुप पेट्रोल -डिझेल खाते का ! बस एवढं करा इंधन संपणार नाही
दि २२ रोजी सायंकळी ६:१५ वा पावसाची धडाकेबाज सुरूवात झाली आणी संपुर्ण परीसर पाणीमय झाला.आज दीसभर प्रचंड उकाडा होत असे सायंकळी धडाकेबाज पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला तालुक्यात बाणगांव कासारी फुलेनगर,श्रीरामनगर मल्हवाडी, क्रांतीनगर साकोरा या भागाला पावसाने चांगले झोडपले याच धडाकेबाज पावसाची लोक प्रतिक्षा करीत होते,
अरे…वा…सोन्याचे भाव घसरले…जाणून घ्या सोन्याचे दर
आज सांयकाळी येवला व देवळा तालुक्यातील उमराणे येथे जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यंदा चांगला पाऊस होईल अशी शेतक-यांना अपेक्षा आहे. येवला तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
या पावसामुळे येवल्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली हा पाऊस शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरला आहे.
तालुक्यातील सर्व भागात शेतकऱ्यांना सर्व पिकासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. अशातच आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपाच्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. या पावसाने तालुक्यातील तील शेतकरी समाधानी झाला आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये या पावसाने पाणीच पाणी साचले आहे. तर तालुक्यातील काही भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मात्र अजूनही येवला तालुका जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.