पहा .. या आमदारांने तालुक्यात केले पाणी च पाणी.. पावसाचा मात्र तपास नाही ..!
सततच्या दुष्काळवर मात करण्यासाठी वरदान... हि योजना ठरली भागीरथी..
वेगवान नाशिक / भाऊसाहेब र, हांडोरे
सिन्नर : दि.२१ ऑगस्ट — सन १९ ७२ पासून दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या सिन्नर तालुक्यातील अद्याप एखादा पाणीदार नेता लाभावा की जो तालुक्यातील परिसर सुजलाम सुफलाम करून टाकेन या आशेने कित्येक वर्षे वाट पाहत असलेल्या तालुक्यातील जनतेला आमदार माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने एक दमदार आमदार लाभला असून त्यांच्या अथक प्रयत्नानंतर सिन्नर तालुका त्याला वरदान ठरणारी योजना प्रत्यक्षात अंमलात आणली आहे.. तालुक्यातील या पुरचारी चे पाणी पुर्व भागातील शहा गावतळृयात आले असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
महाराष्ट्राच्या सिमीवर चक्रीवादळ…आता काही खरं नाही
कांद्याच्या भावात मोठी उसळी, या वर्षातील सर्वात जास्त भावाची नोंद,कांदा गाठणार हा आकडा ( video )
खोपडी मिरगाव देवनदी पुरचारीला पुरपाणी सोडण्यात आले आहे.सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पुरपाणी शुभारंभ झाला आहे.खोपडीच्या आम्रपाली हाॅटेल च्या साठवण बंधारा जवळून दुपारी चारच्या सुमारास पाणी सोडले आहे.आज रात्री दहाच्या सुमारास मिरगाव बंधाऱ्यात पुरपाणी पोहचले असेल या भागासाठी आनंदी पर्व…आज या लाभक्षेत्रातील शेतकरी शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.श्री.कोकाटे यांचा महत्वकांक्षी व यशस्वी प्रकल्प आहे.दुष्काळी गावांमध्ये शेतकरी कुटुंबातील चेहरावर चांगले समाधान दिसणार आहे.
महाराष्ट्राच्या सिमीवर चक्रीवादळ…आता काही खरं नाही
सिन्नर तालुक्याचा कायापालट करण्यासाठी आतापर्यंत लाभले तिन .. ” आमदार
आमदार .. तालुक्यातील जनतेला दुष्काळाच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी तालुक्यातील माजी आमदार श्री सुर्यभान नाना गडाख यांनी सर्व प्रथम मुसळगाव येथील ओसाड माळरानावर एम आय डी स्थापना केली व बेरोजगार तरुणांसाठी नवसंजीवनी मिळाली.
महाराष्ट्राच्या सिमीवर चक्रीवादळ…आता काही खरं नाही
आमदार .. आमदार गडाखा नंतर वंजारी समाजाचे नेते श्री तुकाराम डिघोळे यांनी सामाजाच्या संख्याबळाच्या जोरावर सिन्नर तालुक्याचे आमदार झाले आणि त्यांनी सुद्धा एक भरीव कामगिरी करून दाखवली ती म्हणजे महाराष्ट्र शासनाकृत माळेगांव एम, आय, डी,ची स्थापना केली व तालुक्यातील शेतकरी.बेरोजगार युवक व व्यावसायिक यांच्या साठी कायमस्वरूपी तोडगा काढला.. बेरोजगार कमी करण्यासाठी मदत मिळाली ती श्री, डीघोळें मुळेच .. हि भावना आजही कायम दिसून येते आहे.
नाशिकचा उड्डाण पुल पाण्याखाली…व्हिडीओ पाहुन तुम्ही व्हाल थक्क
आमदार.. त्यानंतर तालुक्यातील जनतेला एक हिरा सापडला तो आमदार माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने.. आपला माणूस आपल्याला साठी ” हि भावना कायम ठेऊन श्री कोकाटे यांनी तालुक्यातील रस्ते,शाळा. शासकीय व निमशासकीय कार्यालये यांच्या नवीन इमारतीचे बांधकाम.. या व अशा अनेक कामांसाठी कायम सक्रिय असलेल्या आमदार माणिकराव कोकाटे यांनी तालुक्यातील कायम स्वरुपी योजना आणली व एक इतिहास घडवला.. त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या समाधान व्यक्त करीत आहेत.
या जिल्ह्यांना पुढील 24 तास महत्वाचे हवामान विभागाने दिला इशारा
केवढा तो संघर्ष.
शब्दात कैद तरी कसा करावा…. मराठवाड्याच्या बलाढ्य नेत्यांच्या विरोधात पाणी परवानगी मिळवून पूर्व भागाचे दुष्काळ मुक्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी साहेबांनी किती संघर्ष केला आहे हे तालुक्यातील जनतेला माहित नाही. हे पाणी बघून तरी विरोधाला विरोध आता कुणी करू नये. साहेबांच्या कामाची पावती साहेबांना सामान्य जनता तर देईलच पण विरोधकांनी सुद्धा याबाबत सकारात्मक विचार करायला हवा .. आ. कोकाटे कार्यकर्ते
महाराष्ट्राच्या सिमीवर चक्रीवादळ…आता काही खरं नाही
शेतक-याला हालकं समजू नका, या पिकातून कमविले कोट्यावधी रुपये, तुम्ही पण धनवान होणार
पूर्व भागासाठी चमत्कार करणारे कोकाटे साहेब आम्हा शहा गावासाठी ” देवदुत ” … … शहा ग्रामस्थ
सिन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून पुरचारीचे पाणी शहा इथे पोहोचले असून या पाण्या मुळे शहा व परिसर सुजलम सुफलम होणार आहे ह्या प्रसंगी पाणी पूजन करताना सरपंच श्री संभाजीराजे जाधव सर, उपसरपंच श्री गोपाल शेठ बूब, मा सरपंच श्री गणेश जाधव, ग्रा.प सदस्य श्री रमेश अण्णा जाधव, कारभारी वाकचौरे, व शहा ग्रामस्थ
महाराष्ट्राच्या सिमीवर चक्रीवादळ…आता काही खरं नाही