कांद्याच्या भावात मोठी उसळी, या वर्षातील सर्वात जास्त भावाची नोंद,कांदा गाठणार हा आकडा ( video )
कांद्याच्या भावात मोठी उसळी, या वर्षातील सर्वात जास्त भावाची नोंद,कांदा गाठणार हा आकडा ( video )
वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
नाशिक, ता. कांद्याचे बाजारभाव सध्या टिकून असून रोज कांद्याचे भावात सुधारणा होत आहे. नाशिक जिल्हात ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाणी होते त्या ठिकाणाचा कांदा चांगला भाव खावुन जात आहे.
शेतक-याला हालकं समजू नका, या पिकातून कमविले कोट्यावधी रुपये, तुम्ही पण धनवान होणार
महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हेक्टरी जिल् हेक्टरी कांदा पिकविण्याबाबत प्रसिध्द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्दा काही जिल्हयांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्यात प्रसिध्द आहे. एकूण उत्पादनापैकी महाराट्रातील 37 टक्के तर भारतातील 10 टक्के कांद्याचे उत्पादन एकटया नाशिक जिल्हयात घेतले जाते.
28 हजार रुपये दिवसांला कमाईची संधी देणारी कंपनी ! तुम्ही एवढंच करा
कांद्याची वाढती मागणी आणि कांद्याची तुटवडा लक्षात घेता कांद्याचे भाव अजून वाढत जाणार आहे. नाशिकच्या कांद्याची चव ही सर्वात श्रेष्ट असल्यामुळे कांद्याची मागणी वाढत आहे. त्याच बरोबर देशामध्ये कांद्याची मागणी टिकून आहे.
या जिल्ह्यांना पुढील 24 तास महत्वाचे हवामान विभागाने दिला इशारा
नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या सर्वात जास्त कांदा निफाड तालुक्यातून तसेच कसमादे परिसरातून येत आहे. इतर तालुक्यात मात्र कांदे उपलब्ध नाही. काही येवला तालुक्यात कांद्याचे पािक आहे.
शेतक-याला हालकं समजू नका, या पिकातून कमविले कोट्यावधी रुपये, तुम्ही पण धनवान होणार
नाशिक जिल्ह्यत मागील वर्षी प्रचंड दुष्काळ असल्यामुळे शेतक-यांचे पूर्ण हाल झाले. शेतकरी जेव्हा कांदा पिकवितो तेंव्हा त्याला कांद्याला भाव राहत नाही अशी स्थिती नेहमी होते. कांद्याला जेंव्हा 200 रुपये भाव क्विंंटला मिळतो तेंव्हा मात्र शहरी लोकांच्या डोळ्यात पाणी येत नाही. शहरी लोकांनी हे समजून घेतलं पाहिजेत कांद्याचा भाव हा मोत्या पवळ्या सारखा असता…कधी वाढला तर वाढला नाहीतर सरसरी 1000 रुपये शेतक-यांना विकावा लागतो.
महाराष्ट सरकार शेतक-यांना मोफत वाटू लागले फवारणी पंप, तुम्हाला मिळाला का
सध्याच्या घडीला राज्यातील पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला उच्चांकी 4100 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. याशिवाय उमराणे बाजार समितीमध्ये देखील कांद्याला 4000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. टप्पा गाठला आहे. तर राज्यातील अन्य सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सध्या 3700 ते ३8०० रुपये प्रति क्विंटलहुन अधिक दर मिळत आहे. ज्यामुळे आता कांदा दरात वाढ झाल्याने उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
28 हजार रुपये दिवसांला कमाईची संधी देणारी कंपनी ! तुम्ही एवढंच करा
लाल कांदा बाजार येण्यासाठी अजून उशीर लागणार आहे. माग 10 दिवसापूर्वी वेगवान नाशिकने कांदा 4000 हजाराचा टप्पा ओलंडणार आहे असे वृत्त प्रसिध्द केलं होते. आज ते खरं ठरल आहे. कांद्याची वाढती मागणी आणि नवीन कांदा बाजारात येण्यासाठी होणार उशीर यामुळे कांदा 5000 हजाराचा टप्पा गाठणार आहे. असे अभ्यासकांचे मत आहे. दृष्कामुळे कांद्याचे उत्पादन घटले आणि त्याचा फायदा शेतक-यांना झाला.
पिंपळगावचे कांदा भाव
उन्हाळ कांदा
2700 | 4100 | 3700 |
गोल्टी-
2000 | 3551 | 3301 |