बागलाण तालुक्यात जोरदार पावसाला सुरूवात
वेगवान नाशिक/अतुल सुर्यवंशी
दि.20/09/2024
सटाणा :
दि.20/09/2024 मागील काही दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने आज पिकांना काही प्रमाणात दिलासा देत रब्बी हंगामाची आशा पल्लवित झाल्या आहेत.
शेतक-याला हालकं समजू नका, या पिकातून कमविले कोट्यावधी रुपये, तुम्ही पण धनवान होणार
बागलाण तालुक्यातील निरपूर, तिळवण,नवेगाव या परिसरात पावसाच्या दमदार सरी बरसल्या तरच रब्बी हंगामाची पिके येतात.आज झालेल्या पावसाने काही प्रमानात जमिनीची खालावलेली पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.
heavy rain पुढील तीन तास महाराष्ट्रासाठी सावधान, धो-धो पाऊस
आज झालेल्या पावसाने पिकांना त्यांच्या महत्वाच्या दाने भरण्याच्या अवस्थेत पाणी मिळाल्याने मोठया प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
परिसरातील कंधाने, चौंधने गावात देखील पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
नाशिकचा उड्डाण पुल पाण्याखाली…व्हिडीओ पाहुन तुम्ही व्हाल थक्क