आर्थिक

आता तुमची बस आली नव्या रुपात, तुमची 15 लाखाची कार फिकी पडणार


वेगवान नाशिक

मुंबई, ता. 17 आॅगस्ट 2024- 

आपल्या हक्काची प्रावस करणा-यासाठी मानली जाते ती म्हणजे एसटी बस मात्र जसं जसे दिवस उलटत चालले आहे. तसं तसं ही लाल परि आपलं रुप बदलत आहे. कारण जमानाही रंगु बदलु आला आहे, त्यामुळे आपल्या एसटीचे रुप बदलल त्यात गैर काय. मात्र हे हे रुप अजून उठवदार दिसू लागले आहे.

प्रवाशांच्या आरामासाठी नवीन बस ताफ्यामध्ये दाखल होत असल्याने प्रवास करण्यामध्ये अजून फायदा होणार आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

राज्यातील गावागावातून व खेड्यापाड्यातून धावणारी लाल परी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. आता ही लालपरी वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.

 

नव्या रुपातील लालपरी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने २ हजार २५० गाड्या दाखल होणार आहेत

 

एसटी महामंडळाच्या ताफ्यात ऑक्टोबर महिन्यात ३०० बसेस दाखल होणार असल्याची माहिती आहे. नव्या रुपातील या एसटी बस अधिक आरामदायी आहेत. त्यामुळं नागरिकांचा प्रवास सुलभ होणार आहे.

 

अशोक लेलॅंड कंपनीच्या ह्या गाड्यांची फाईल मागील एका वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयात अडकली होती 2250 बसेससाठी 1012 कोटी रूपये राज्य सरकार खर्च करणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!