नाशिकचे राजकारण

बच्चू कडू आता विधानसभेच्या मैदानात बॅटने फलंदाजी करणार


वेगवान नाशिक 

मुंबई, ता. 16 आॅगस्ट 2024- 

बच्चू कडू यांनी महाराष्ट्रामध्ये प्रहारचे मोठं जाळं उभं केलं आहे. येणा-या विधानसभा निवडणूकीमध्ये बच्चू कडूचे  शिपाई विधानसभेच्या रिंगणानत उतरणार आहे.  Bachu Kadu will now bat with the bat in the Vidhan Sabha ground

 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

येणा-या विधानसभेत बच्चू कडू कसा जोम बसवितात. व कोणत्या मतदार संघामध्ये आपले उमेदवार टाकतात. याकडे राजकीय पक्षाचे लक्ष लागणार आहे. येणारी विधानसभेमध्ये जर सर्व पक्ष स्वतंत्र्य लढले तर खुप मोठी महाराष्ट्रात खिचडी होणार आहे.

 

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवडणूक चिन्हासाठी अर्ज केला होता. दरम्यान बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे “बॅट” हे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळालं आहे.यानंतर येणाऱ्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बॅट चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.

 

बच्चू कडू येणा-या विधानसभेमध्ये आता बॅट चिन्ह घेऊन पुढे जावे लागणार आहे. प्रहारचा पक्ष आता बॅट  चिन्हावर मतदारांकडे मते मागणार आहे. येणा-या विरोधकांचा  चेंडु बच्चू कडूना बॅटवर घ्यावा लागणार आहे.

 

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवडणूक चिन्हासाठी अर्ज केला होता. दरम्यान बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे “बॅट” हे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळालं आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!