आमदार व्हायचयं म्हणून काॅंग्रेस पक्षाला महाराष्ट्रातून मिळाले इतके कोटी
आमदार व्हायचं आहे का? काॅंग्रेस पक्षाला महाराष्ट्रातून मिळाले एवढे कोटी रुपये Want to become an MLA? The Congress party received Rs. crores from Maharashtra
वेगवान नाशिक
मुंबई, ता. 15 आॅगस्ट 2024- – गल्ली पासून दिल्ली पर्यंत राजकारण हे प्रत्येक डोक्यात असते. राजकारण म्हटलं की प्रत्येक जण पुढे येतो. आपण जर गावातील ग्रामपंचायतीची स्थिती बघितली तर कशी असते.Want to become an MLA? The Congress party received Rs. crores from Maharashtra
बुक्कीत टेंगुळ म्हणजे रिलस्टार सुरज चव्हाणला मुलीने प्रेमात धोका दिला.. व्हिडीओ पहा
जेवढा पैसा जिल्हा परिषदेला लागतो त्यापेक्षा जास्त पैसा एका गावामध्ये ग्रामपंचायतीसाठी खर्च होतो. आणि जेंव्हा निवडणूक ही विधानसभेची येते. म्हणजे जर आपल्याला या महाराष्ट्राच्या विधीमंडळात जायचं असेल तर आमदार व्हावे लागणार.
या तारखेपासून नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार
मात्र हेच आमदार होण्यासाठी इतके लोक इच्छुक आहे की विचारू नका, कारण काॅंग्रेस पक्षाने जर ज्यांना आमदार व्हायचे असेल त्यांना विधानसभेसाठी इच्छुक लोकांचे अर्ज भरुन घेतले आहे. आणि या अर्जामद्ये 20 हजार रुपये फी ठेवली आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरु असले तरी सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा लढण्याच्या दृष्टिकोनातून तयारी ठेवली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात काॅंग्रेस पक्षाला लोकसभेमध्ये चांगल यश मिळाल्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त वाढली आहे. काॅंग्रेन तब्बल यावर 13 जागांवर विजय मिळविला आहे.
आता नाशिक सह या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार, हवामान खात्याकडून अर्लट जारी
येणा-या विधानसभेसाठी अनेक इच्छुकांनी आपला अर्ज काॅंग्रेस पक्षाकडे दिला आहे. मात्र फक्त अर्ज दिला नाही त र पक्षाने या अर्जाची फी 20000 हजार रुपये इतकी ठेवली आहे.
बुक्कीत टेंगुळ म्हणजे रिलस्टार सुरज चव्हाणला मुलीने प्रेमात धोका दिला.. व्हिडीओ पहा
उमेदवारी अर्जाबरोबर प्रदेश काँग्रेसला जो पक्षनिधी प्राप्त झाला, त्याची रक्कम सुमारे ४० कोटींपर्यंत गेली आहे. यावरुन तुम्हाला लक्षात आले असेल की काॅंग्रेस पक्ष यातून मालामाल झाला आहे.
तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची
ही अर्ज करण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत होती. ज्या मतदारसंघात काँग्रेसचा विद्यमान आमदार आहे, तिथे इच्छुक कमी आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातून अधिक संख्येने इच्छुक आहेत.
प्रत्येक मतदारसंघात सरासरी 8 ते 10 इच्छुक. 57 राखीव मतदारसंघात इच्छुकांचे प्रमाण अधिक आहे. राखीव मतदारसंघात इच्छुकांचे प्रमाण 15 ते 20 पर्यंत आहे.
मुंबईतील 36 मतदारसंघात 200 पेक्षा अधिक इच्छुक आहेत. उमेदवारी अर्जामध्ये उच्चशिक्षित, महिला तरुण इच्छुकांचे यंदा प्रमाण मोठे आहे. काँग्रेसकडे सध्या 45 आमदार, विद्यमान आमदार वगळता 50 ते 60 जागांसाठी इच्छुकांमध्ये चुरस आहे.