फक्त दोन महिण्याची 27 लाखांची कार एवढ्या लाखांनी मिळणार स्वस्त Hyundai Alcazar
Hyundai Alcazar
वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
नाशिक, ता. 15 आॅगस्ट 2024
Hyundai Alcazar नमस्कार मित्रानो तुम्हाला जर कार घ्यायची असेल आणि तुम्ही जर सेंकड हॅण्ड कार शोधत असला तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. कारण नवीन कार घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण पैसे मोजावे लागणार आहे.
मात्र आम्ही तुम्हाला अशी कार दाखविणार आहे. की ज्या कारची किंमत बाजारामध्ये 27 लाख रुपये असून ती कार तुम्हाला खरेदी करण्यासाठी एवढी रक्कम नवी कार घेण्यासाठी मोजावी लागणार आहे.
मात्र जर तुम्हाला फक्त घेऊन दोन तीन महिने घेतलेली कार सेंकड हॅण्ड कार जर खुप स्वस्तामध्ये मिळत असेल, सोन्याहुन पिवळचं म्हणावे लागेल. Hyundai Alcazar ही कार सध्या मालकाने विक्री करायचे ठरविले आहे. या कारचे मॅडेल 2024 असून ती फस्ट ओनर आहे.
या कारची कंडिशन अगदी योग्य असून तिचे मायलेज पण दमदार आहे. त्यामुळे जर तुम्ही Hyundai Alcazar कार घेण्याचा विचार करत असाल तर ही कार तुमच्यासाठी बेस्ट आहे.
ही कार वेगवान खरेदी विक्रीवर विक्रीसाठी उपलब्ध झाली असून या कारच्या मालकासोबत आपण थेट बोलू शकत्ता. या कारची आॅफर 24 लाखांची असून याची किमंत तुम्हाला कमी होणार आहे. त्यासाठी तुम्हाला या कारच्या मालकासोबत बोलावे लागणार आहे.
ही गाडी नाशिक पाशिंग असून कार नंबर एम.एच. 15 जे एम.7942 असा आहे. आपल्याला अधिक माहितीसाठी आम्ही कार मालकाचा मोबाईल क्रमांक खाली देत आहे. आपण त्यावर फोन करुन किमंत कमी करु शकतात.
आणि या कारची खरेदी करु शकतात. यामध्ये तुमचा पैसा वाचणार आहे. ही कार तुम्हाला स्वस्तामध्ये मिळून जाणार आहे. अधिक माहिती साठी
मोबाईल क्रमांक
9272969694
सुचना- या कारची माहिती आम्ही फक्त तुम्हाला कळण्यासाठी देत आहे. या कारची खरेदी -विक्री ही तुम्ही स्वता कार पाहून करायची आहे. वेगवान नाशिक अथवा वेगवान खरेदी विक्री यामध्ये ब्रोकर म्हणून काम करत नाही.