येवला मतदार संघात एवढे कोटी रुपये पाण्यावर होणार खर्च
वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला मतदारसंघात होणार ३ कोटी ६० लाख निधीतून होणार २९ बंधाऱ्यांची दुरुस्ती!
📌 येवला तालुक्यातील खालील बंधाऱ्यांची होणार दुरुस्ती
महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना बंद होणार, कोर्ट काय म्हणले पहा एकदा
👉 मुखेड- को.प बंधारा- २४ लाख ८० हजार
👉 कातरणी- कदम वस्ती सिमेंट काँक्रीट बंधारा- ९ लाख ७० हजार
👉 खरवंडी- सिमेंट काँक्रीट बंधारा- ९ लाख ८५ हजार
👉 जायदरे त्रिभुवन वस्ती सिमेंट काँक्रीट बंधारा- ९ लाख ८५ हजार
भारी ना…OLA Share : शेअर बाजारात OLA लामुळे गुंतवणूक दारांची चंगळ
👉 चांदगांव- साठवण तलाव- २५ लाख
👉 दुगलगांव- को.प.बंधारा- १५ लाख
👉 भाटगांव- स्मशानभूमी जवळील बंधारा- १२ लाख
👉 कुसूर- गायकवाड वस्ती सिमेंट काँक्रीट बंधारा- ९ लाख ८० हजार
📌 खालील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी- १० लाख
दीड एकर उत्पादनात शेतकरी झाला लखपती. वाचा किती व कोणत्या पिकाला मिळाला एवढा भाव
👉 धानोरे- स्मशानभूमी जवळील बंधारा
👉 अंगुलगांव- सिमेंट काँक्रीट बंधारा
👉 पिंपळगांव लेप- को.प बंधारा
👉 बल्हेगांव- सिमेंट काँक्रीट बंधारा
👉 सावरगांव- आनंद काटे शेताजवळ सिमेंट कॉक्रीट बंधारा
👉 कुसमाडी- येवले वस्तीजवळ सिमेंट काँक्रीट बंधारा
👉 कुसूर- कैलास गायकवाड शेताजवळ सिमेंट काँक्रीट बंधारा
👉 नायगव्हाण- जनार्दन ढोणे वस्तीजवळील सिमेंट काँक्रीट बंधारा
👉 पिंपळखुटे ३- जगनराव मुंढे सिमेंट काँक्रीट बंधारा
👉 अनकुटे- हजारे वस्ती सिमेंट काँक्रीट बंधारा
नार पार मुळे फक्त नाशिकमधील चार तालुक्यांना फायदा, बाकी वंचीत
📌 खालील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी- ९ लाख ९० हजार
👉 एरंडगांव- दुकळे वस्ती बंधारा व खापरे वस्ती बंधारा
👉 कासारखेडे- सिमेंट काँक्रीट बंधारा
👉 अनकाई- सिमेंट काँक्रीट बंधारा
तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची
👉 सावरगांव- मोठा मळा खडी क्रशरजवळ सिमेंट काँक्रीट बंधारा
👉 भारम- अशोक बेजुरकर सिमेंट काँक्रीट बंधारा-
👉 कुसमाडी- सिमेंट काँक्रीट बंधारा
तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची
📌 निफाड तालुक्यातील खालील बंधाऱ्यांची दुरुस्ती होणार
👉 विंचूर- चव्हाण वस्तीजवळ साठवण बंधारा- २५ लाख
👉 विंचूर- स्मशानभुमीजवळ साठवण बंधारा- २५ लाख
👉 विंचूर- (पुंड वस्ती) साठवण बंधारा- १० लाख
👉 वनसगांव- साठवण बंधारा- १५ लाख
लवकरच या कामाला सुरुवात होणार असून आपल्या येवला मतदारसंघातील शेतकरी बांधवांना सिंचनासाठी याचा खूप मोठा फायदा होणार आहे.
तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची