नाशिकचे राजकारण

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात आज झाले महत्वाचे निर्णय

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात आज झाले मह्तवाचे निर्णय


वेगवान नाशिक 

मुंबई,ता. 13 आॅगस्ट 2024- 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.  important-decisions-were-taken-today-in-the-cabinet-of-maharashtra

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

जिवात जीव असेपर्यंत मराठ्यांसाठी लढवणार.. जरांगे पाटील

👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) 

✅ विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार१४९ कोटीस मान्यता

नार पार मुळे फक्त नाशिकमधील चार तालुक्यांना फायदा, बाकी वंचीत

✅ मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय
लाखो नागरिकांना लाभ

येवला तालुक्यात सिंचन क्षेत्रात होणार वाढ

✅ डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना

✅ यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च २०२५ पर्यंत शिथील

कांद्याच्या भावात मोठी उसळी, कांदा पोहचला…एवढ्या पर्यंत ( व्हिडीओ )

✅ शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन

दीड एकर उत्पादनात शेतकरी झाला लखपती. वाचा किती व कोणत्या पिकाला मिळाला एवढा भाव

✅ सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता

✅ नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष

पर्यटकांना भुरळ घालणारा अंकाई किल्ला

✅ सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार

तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!