कांद्याच्या भावात मोठी उसळी, कांदा पोहचला…एवढ्या पर्यंत ( व्हिडीओ )
वेगवान नाशिक / एकवाथ भालेराव
नाशिक, ता. आॅगस्ट महिना सुरु आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाऊस नाही त्यामुळे कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कांद्याच्या भाव आज मोठी वाढ दिसून आली. मागे अनेक शेतक-यांचे कांदे कमी भावात विकल्या गेले आहे. कांद्याचे भाव वाढत जाणार याबाबत वेगवान नाशिक ने वृत्त प्रसारित केले होते. याचे कारण कांद्याची मागणी व टंचाई यामुळे कांद्याचा भाव अजून मोठा आकडा गाठणार आहे. कांद्याचे भाव कुठपर्य़ंत जाईल जाणून घ्या सविस्तर माहिती. Today’s price of onion in Nashik
कांद्याचे भाव गाठणार एवढा आकडा
नाशिक जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कांद्याचे उत्पन्न हे कमी झाले त्यामुळे शेतक-यांना थोड्या फार प्रमाणात पैसे मिळावे अशी शेतक-यांची अपेक्षा आहे. मात्र कांद्याची परिस्थिती पाहता लाल कांदा बाजारमध्ये येण्यास अजून अवधी असल्यामुळे उन्हाळ कांद्या चांगला भाव खाऊन जाणार आहे. A figure that will reach the price of onion
आता शेतक-यांच्या खात्यात पुन्हा पडणार हजारो रुपये,ते कसे घ्या जाणून
कांद्याचा बाजार टिकून
देशातील बाजारात वाढलेल्या भावात कांद्याला उठाव काहीसा कमी झालेला असला . त्याचा दरावरही परिणाम दिसून नाही. कांद्याचा भाव ३ हजारांच्या पातळीवरून गेल्या दोन आठवड्यात कायम आहे. सध्या कांदा 1900 रुपये 3000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कांद्याची निर्यात किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कामुळे कमी झालेली आहे. तरीही कमी पुरवठा आणि मागणी यामुळे कांदा बाजारातील दराची स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.
तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची
कांद्याबाबत सरकार घेणार मोठा निर्णय
जर कांद्याची मागणी अजून वाढली तर कांद्याचे भाव पुन्हा वाढतील असेही बोललं जात आहे. कांद्याचे भावाची जर स्थिती पाहिली तर काल नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील बाजार समितीमध्ये कांद्याला 3250 रुपये भाव मिळाला होता. आज 100 रुपयांनी भाव कमी झाल्याचे पाहावयास मिळत असेल तरी काल सटाणा येथील बाजार समितीमध्ये कांद्याला 28 रुपये भाव मिळत असतांना आज तेथील भाव वधारुन ते 3000 पर्यंत जाऊन पोहचले आहे.
नाशिकः रस्त्याने सायरन वाजवतं जाणा-या आमदाराला एका पठ्याने गारचं केलं ( व्हिडीओ)
कांद्याबाबत सरकार घेणार मोठा निर्णय
कांद्याचे गणित हे मागणी आणि पुरवठा तसेच उत्पादन याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर कांद्याचे भाव हे 4000 हजाराचा टप्पा गाठू शकतात अथवा तशी परिस्थिती ओढवली तर कांद्याचे भाव या भावपेक्षाही कमी होऊ शकतात अशी परिस्थिती आहे.
आज नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सरासरी 3350 ते जास्तीत जास्त 3600 रुपये कांद्याचाला भाव मिळाला. आजचा बाजारभावाच व्हिडीओ पाहून घ्या.
कांद्याबाबत सरकार घेणार मोठा निर्णय