नाशिक क्राईम

आता एटीएमकडे मोर्चा वळविला?

चोरीच्या घटनांमध्ये वाढ


वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,अविनाश पारखे,  मनमाड,नांदगाव  दि.11 ऑगस्ट-

मोटारसायकल चोरीच्या घटनांनंतर आता एटीएम कडे मोर्चा वळविला काय?असा प्रश्न मनमाड मधील जनतेला पडल्याचे दिसते.त्याचे कारणही तसेच आहे.मनमाड शहरातील पोस्ट ऑफिस जवळील कमी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पोस्टाचे एटीएम सेंटरचा दरवाजा फोडून एटीएमचे डिजिटल लॉक तोडण्याचा आणि चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.

आता शेतक-यांच्या खात्यात पुन्हा पडणार हजारो रुपये,ते कसे घ्या जाणून

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

संबंधित घटना ही उशीरा रात्रीच्या वेळेस झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून या संबंधात पोस्टमास्टर बाळकृष्ण खैरनार यांनी मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची

मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 305 व 324 (4) अनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल नोंद केला असून पुढील तपास पोलीस नाईक घुटे हे करत आहेत.

कांद्याचे भाव गाठणार एवढा आकडा


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!