सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यानां काय माहित १५०० रुपये ची किंमत.. अजित पवार
मी बर्याच मुलींच्या मागे फिरलो आता बहिणीच्या सोबत फिरतो.. उपमुख्यमंत्री
वेगवान नाशिक. / भाऊसाहेब र, हांडोरे
सिन्नर : दि. ११ ऑगस्ट २०२४ सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यानां ( लाडकी बहिण योजनेची खिल्ली उडवणार्याना ) काय माहित दिड हजारा रूपयांची किंमत .. अशा परखड शब्दात जन – सम्नान यात्रा च्या निमित्ताने सिन्नर येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा समाचार चांगलाच घेतला . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जन सन्मान यात्रा दरम्यान सिन्नर येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे पार पडलेल्या बैठकीत अजित पवार बोलत होते.
तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची
रस्त्याने सायरन वाजवतं जाणा-या आमदाराला एका पठ्याने गारचं केलं ( व्हिडीओ)
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिन्नर शहरातुन बुलेट मोटार सायकल घेऊन प्रवास करत असताना त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, ” मी पुर्वी बुलेट मोटार सायकल घेऊन मुलींच्या मागे फिरलो.. आता बहिणीच्या सोबत फिरतो.. आशा मिश्कीलपणे हसत हसत उत्तर दिले. त्यांच्या पाठीशी सरकार पुर्णपणे ठामपणे उभे आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पर्यटकांना भुरळ घालणारा अंकाई किल्ला
“”. तुच हेल्मेट घालत नाही आणि आम्हाला काय सांगतो रे हेल्मेट घालायला ? “”मी फार वर्षांनीं मोटरसायकल वर बसलो… बरं वाटलं…लोक म्हणायची हेल्मेट काढा , तुम्ही अजित पवार आहे हे दिसत नाही.
मी म्हटलं दिसला नाही तरी चालेल पण मी हेल्मेट चालणारच !कारण मी कायदा मोडणार नाही ….. …… …… …… …… ……
सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फित कापून तसेच कोणशिलाचे अनावरण करून केले सिन्नर उपजिल्हा रुग्णालय हे १ मे २०२० पासुन कार्यरत आहे. तिस खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुद्धा आहे.येथे तिन वैद्यकीय विशेष तज्ञ अधिकारी कार्यरत आहे. तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. त्याचबरोबर एम.आय .डी.सी. पोलिस ठाण्याचे इमारतीचे उद्घाटन अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व हस्ते करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमाला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील.
तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची
नारपार नदी प्रकल्पाला मंजुरी, नाशिक व जळगावमधील तालुक्यांना पाणीचं पाणी
आ.माणिकराव कोकाटे.जिल्हाआधिकारी जलल शर्मा.सार्वजनिक बांधकाम विभाग अधिक्षक अरुंधती शर्मा.कार्यकारी अधिकारी उदय पालवे. हेमांगी पाटील तहसीलदार सुरेंद्र देशमुख.पी.आर.भोसले. नायब तहसीलदार सागर मुंदडा. पोलिस ठाण्याचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला या वेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील.आमदार कोकाटे.पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने.पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर.पोलीस अधिक्षक यशवंत बाविस्कर.संभाजी गायकवाड.यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कांद्याचे भाव गाठणार एवढा आकडा
तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची
** सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यानां लाडकी बहिण योजनेची व त्या १५०० रुपयांची काय किंमत कळणार **
या दरम्यान शरद पवार गटाचे कार्यकर्ते यांनी अजित पवार व त्यांच्या कामांच्या घोषणांचा निषेध केला.. सध्याच सरकारने विविध योजना राबविण्यात मान्यता दिली व घोषणांचा पाऊस सुरू झाला पण अंमलबजावणी कशी करणार कारण यापूर्वी नुकसानग्रस्तांना अद्याप कोणतीही कारवाई न करता केवळ योजना जाहीर केली जाते.. शेतकऱ्यांना वीजबिलात पन्नास टक्के सूट देण्यात आली आहे परंतु अजूनही त्यांना अनुदान देण्यात आले नाही.. या व अनेक प्रश्न निर्माण झाले असताना सरकार नव नविन घोषणा करण्यात घाई करत आहे.. या कडे त्यांनी लक्ष वेधले होते.. व तशा आशयाचा बोर्ड या कार्यकर्त्यांनी लावला होता. परंतु या सर्व कार्यकर्तेनां पोलिसांनी सकाळी च ताब्यात घेण्यात आले होते व त्यांना दिवस भर नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची
” या आधीच्या सरकारने तुम्हाला काय दिले.. साधा मंदिरांत घंटा सुद्धा देऊ शकले नाही. त्यांनी आम्ही काय दिले त्यापेक्षा तुम्ही काय दिवे लावले ते सांगावं… उपमुख्यमंत्री अजित पवार “
तुमच्या मोबाईल मध्ये जिओचे कार्ड आहे का असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची