मनोरंजन

मी आता ऐश्वर्या रायला सोडचिठ्ठी देणार, पहा काय घडलं नेमकं


वेगवान नाशिक

मुंबई, ता.

गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. या जोडप्याला अनेकदा वेगळे स्पॉट केले जाते. अलीकडेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात अभिषेक आपल्या कुटुंबासह उपस्थित होता, तर ऐश्वर्या त्यांच्या मुलीसोबत दिसली होती. त्यामुळे त्यांच्या संभाव्य घटस्फोटाची चर्चा होती.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

आता पावसाची दडी, या तारखेला पुन्हा सुरु होणार कोसळधारा

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : गेल्या अनेक महिन्यांपासून बच्चन कुटुंबात काहीतरी घडतंय अशा बातम्या समोर येत होत्या. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (aishwarya rai bachchan) यांचं घटस्फोट होणार आहे, अशा मथळाच्या बातम्या समोर येत होत्या. पण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) असो किंवा जया बच्चन (Jaya Bachchan) अगदी ऐश्वर्या आणि अभिषेकनेही यावर कधी मीडियासमोर भाष्य केलं नाही.

बहुचर्चित रेस्ट कॅम्प रोडच्या काँक्रिटीकरण सुरूवात

मुंबईतील सर्वात गँड लग्न अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट अंबानी यांच्या लग्नसोहळ्यात बच्चन कुटुंब सून आणि नातीशिवाय आलं होतं. पण काही वेळा ऐश्वर्या आणि आराध्या दोघेची या सोहळ्याला आल्यात. त्यामुळे उपस्थितींसह नेटकऱ्यांनी घटस्फोट होणार यावर बोलायला सुरुवात केली. त्यानंतर अभिषेकने सोशल मीडियावर घटस्फोटसंदर्भातील एक पोस्ट लाइक केल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्यात. दरम्यान काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या अशाच समोर आल्या होत्या. त्यानंतर एका दिवशी या दोघांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना ‘आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे’ असं जाहीर केलं. त्यामुळे आता अभिषेक बच्चनेही सोशल मीडियावरुन नात्याबद्दलच भाष्य करणारा हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (aishwarya rai bachchan and I decided to divorce Abhishek Bachchan deepfake Video Viral Fact Check)

कांद्याबाबत सरकार घेणार मोठा निर्णय

RoyalBlackLimos चे CEO देव कुमार यांनी इंस्टाग्रामवर या जोडप्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात दोघेही त्यांची मुलगी आराध्यासोबत दिसत आहेत. त्यांना एकत्र पाहून चाहते रोमांचित झाले आहेत आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

घटस्फोटाच्या अफवा का सुरू झाल्या

ऐश्वर्या राय आता बच्चन कुटुंबासोबत राहत नाही आणि तिच्या आईसोबत राहायला गेली आहे, अशा अफवा काही महिन्यांपूर्वी सुरू झाल्या होत्या. अंदाज जोडून, ​​नुकत्याच झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात, नव्या नवेली नंदा, श्वेता बच्चन आणि जया यांच्यासह सहभागी झाल्या होत्या, ज्यांना नव्यासाठी चिअर करताना दिसले. मात्र, ऐश्वर्याबद्दल त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया दिसून आली नाही. श्वेताने इन्स्टाग्रामवर इव्हेंटमधील फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यात ऐश्वर्या नसून तिची आई आणि मुलगी आहेत. यामुळे बच्चन कुटुंबातील नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

कांद्याचे भाव गाठणार एवढा आकडा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात अमिताभ बच्चन, जया बच्चन, त्यांची मुलगी श्वेता, तिचा नवरा आणि त्यांची मुलं एकत्र आली होती. अभिषेक बच्चनही तिथे होता, पण ऐश्वर्या नंतर त्यांच्या मुलीसोबत पोहोचली. ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र बसलेले व्हिडीओ व्हायरल झाले असले तरी, त्यांनी बराच काळ सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे कोणतेही फोटो शेअर केलेले नाहीत आणि वेगळे राहण्याच्या अफवांवर प्रतिक्रियाही दिलेली नाही. यामुळे विविध अनुमानांना सुरुवात झाली, जी आता निराधार असल्याचे दिसते.

‘मी आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय’

आता तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये खुद्द अभिषेकने आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचा सांगितलंय. या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन सांगतोय की, जुलै महिन्यात त्याने आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय. त्याने या व्हिडीओमध्ये आराध्याच नाव घेत कारणही सांगितलंय.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!