रस्त्याने सायरन वाजवतं जाणा-या आमदाराला एका पठ्याने गारचं केलं ( व्हिडीओ)
वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
नाशिक, ता. 10 आॅगस्ट
ऐक काळ होता जेंव्हा, आमदार, खासदार, मंत्री, यांची खुप क्रेज होती. एवढं नाही तर एखांदा पोलीस शिपाई जरी असेल तरी लोक खुप घबारायचे मात्र आता काळ फार बदलला आहे. लोकअजिबात घाबरत नाही. लोक चुकीला लगेच ट्रोल करतात आणि प्रत्येकाल आपली लायकी दाखवितात. असा एक प्रकार नुकताच समोर आला आहे.
नारपार नदी प्रकल्पाला मंजुरी, नाशिक व जळगावमधील तालुक्यांना पाणीचं पाणी
नाशिक जिल्ह्यातील आमदार दराडे हे आपल्या कार मधून प्रवास करते होते. त्याचवेळी त्यांचा कार चालक कारचे सायरन वाजवतं चालला होता. यावेळी दुचाकीवर बसलेल्या एका व्यक्तीने गाडीचा पाठलगा करुन त्यांची गाडी जेंव्हा थांबला तेंव्हा आमदार दराडें सोबत त्यांच्या चालकाची चांगली जिरवली.
मी आता ऐश्वर्या रायला सोडचिठ्ठी देणार, पहा काय घडलं नेमकं
यात घडलं अस की या कार मधील चालकाने कदाचित व्हिडीओ नुसार सिट बेल्ट लावलेले नसावे, तसेच आमदार गाडीतून चालले म्हणून हा चालक सायरन वाजवत गाडी मार्गक्रमण करण्याच्या दृष्टीने पुढे नेत होता. याच वेळी त्यांना दुचाकीस्वारांनी गाठलं. आणि आपल्या मित्राला व्हिडीओ शुट करण्यास सांगितले…
आता पावसाची दडी, या तारखेला पुन्हा सुरु होणार कोसळधारा
यानंतर आमदार दराडे यांनी गाडीचा काच खाली करत साहेब काय झाले असे विचारले, तेव्हा समोरील व्यक्तीना आमदारांना उद्देशून चालकाचे चांगलेच आब्र घेतली. आणि आमदार गाडीत बसले म्हणून काय सायरन वाजवतं चालायचे का असा कडक शब्दात जाब विचारला. हे विचारत असतांना आमदार दराडे मात्र गारद झाले,
कांद्याचे भाव गाठणार एवढा आकडा
त्याच्याही हे लक्षात आले की आपल्या चालकाकडून चुकी झाली. त्यामुळे आता बोलणे गुपचुप ऐकून घ्या, कारण सदर व्यक्ती हे आमच्यामुळे आमदार आहे. असे बोलून निघून गेला. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरलं होऊ लागला आहे.
मुलींना आता मिळणार 71 लाख रुपये, सरकारची सर्वात मस्त योजना