नाशिक ग्रामीण

कंत्राटी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

मनमाड FCI मधील घटना


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव,दि.7 ऑगस्ट-

मनमाडच्या भारतीय खाद्य निगममध्ये (FCI) कंत्राटी पद्धतीने हमाली काम करणाऱ्या दिलखुश छेदी चौधरी या परप्रांतीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

भारतीय खाद्य निगमच्या 88 क्रमांक शेडच्या बाहेरील खिडकीला गळ्यात असलेल्या उपरण्याच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.मयत व्यक्ती हा मूळचा बिहार राज्याचा रहिवाशी असून घरगुती तणावातून आत्महत्या केल्याची चर्चा होताना दिसत आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

मनमाड शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहे.


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!