Life Style

महाराष्ट्रात विना परवानगी झाड तोडल्यास आता एवढ्या हजाराचा दंड होणार


वेगवान नाशिक

मुंबई,ता. 7 आॅगस्ट 2024 – विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  सध्या 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

लाडकी बहिणीच्या खात्यात पहिला हप्ता या तारखेला जमा होणार मुख्यमंत्री शिंदेंनी तारिख सांगितली

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

             अशारितीने तोडलेले कोणतेही झाड आणि ते वाहून नेण्यासाठी वापरलेली हत्यारे, नौका, वाहने सरकारजमा करण्यात येतील. या संदर्भातील दुरुस्ती महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम 1964 मधील कलम 4 मध्ये करण्यात येऊन अध्यादेश मांडण्यात येईल.

शेतकऱ्यांची लाखो रुपयांची कर्जमाफी होणार का? आज मंत्रिमंडळात मोठा निर्णय


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!