नाशिक जिल्ह्यात नद्यांना पूर पहा (व्हिडीओ )
नाशिक जिल्ह्यात नद्यांना पूर पहा (व्हिडीओ ) Watch Rivers Flood in Nashik District (Video)
वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
नाशिक , नाशिक जिल्ह्यामध्ये नद्यांना पुर आला आहे.नाशिक जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले होते. नाशिकच्या उत्तरेकडील सुरगाणा हे पावसाचे माहेरघर असतांना सुध्दा पाऊस नसल्याने भात पिकाची लावणी थांबली होती.
नाशिकः हवामान खात्याचा नवीन अंदाज आला..पुढील पाच दिवस धो धो पाऊस कोसळणार Heavy rain
बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या हव्या आहे 35 हजारात कार तर 14 हजारात स्कुटी पहा बातमी
बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या हव्या आहे 35 हजारात कार तर 14 हजारात स्कुटी पहा बातमी
ता. ३/८/२०४२ रोजी सुरगाणा( नाशिक) तालुक्यात धुव्वाधार..लाखो टीएमसी पाणी पश्चिम वहिन्या द्वारे अरबी समुद्राला वाहून जाते. नार,पार,तान,मान,अंबिका नद्यांना महापुर.पुला अभावी सीमावर्ती भागातील पिंपळसोंड गावाचा नेहमीच तालुक्याशी तुटतोय संपर्क. व्हिडिओ/फोटो- पार,नार,अंबिका,तान,मान,वाझडी,नदीला आलेला पुर. आंबुपाडा येथे वाकी नदीला आलेला पुरातून जीव धोक्यात घालून नदी पार करतांना नागरिक.
बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या हव्या आहे 35 हजारात कार तर 14 हजारात स्कुटी पहा बातमी
नाशिकः हवामान खात्याचा नवीन अंदाज आला..पुढील पाच दिवस धो धो पाऊस कोसळणार Heavy rain
व्हिडीओ पहा