नाशिक ग्रामीण

हवामान खात्याचा नवीन अंदाज आला..पुढील पाच दिवस धो धो पाऊस कोसळणार Heavy rain

नाशिकः हवामान खात्याचा नवीन अंदाज आला..पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस Heavy rain


वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे 

नाशिक, ता.  जिल्ह्यात अजून पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला  नाही त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात अजून विहीरी कोरड्या ठाक आहे. मागील वर्षी नाशिक सह राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडल्यामुळे सर्वाचे प्रचंड हाल झाले. अनेक ठिकाणी पाण्याचे टॅंकरची संख्या इतकी वाढली की शासनाला नाकी नव आले. यंदा तरी नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला होती मात्र पावसाळा सुरु होऊन तिसरा महिना लागला तरी विहीरी कोरड्या ठाक आहे . मात्र हवामान विभागाकडून आज जो ईशारा देण्यात आला आहे , हा इशारा खरा झाल्यास नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी जरा जपून रहा Today’s Horoscope

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजेत का . 35 हजारात कार तर 14 हजारात स्कुटर 

जुलै महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. काही भागातील पूर ओसरला नसतानाच हवामान खात्याने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी जरा जपून रहा Today’s Horoscope

बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या  पाहिजेत का  35 हजारात कार तर 14 हजारात स्कुटर 

हवामान खात्याने संपूर्ण कोकण भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि ठाण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्यातील घाट भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या  पाहिजेत का , 35 हजारात कार तर 14 हजारात स्कुटर 

गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील लोकांच्या धान्याची खरी नासाडी झाली. मुळा-मुठा नद्यांचे पाणी नागरी वस्तीत शिरले आहे. खडकवासला व इतर धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये किंचित कपात करण्यात आली आहे. आता पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. साताऱ्यातील कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. घाट भागात पुन्हा मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. त्यामुळे हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी जरा जपून रहा Today’s Horoscope

बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजेत का . 35 हजारात कार तर 14 हजारात स्कुटर 

दरम्यान, मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि ठाण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सांताक्रूझ, पार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मात्र, आज अचानक आलेल्या पावसाने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली आहे.

बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजेत का . 35 हजारात कार तर 14 हजारात स्कुटर 

पहा कोणत्या जिल्ह्याला कसा अर्लट आहे.  खाली दिलेल्या नकाशामध्ये तुमचा जिल्हा  कश्या रंगामध्ये आहे ते पाहुन घ्या

बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजेत का . 35 हजारात कार तर 14 हजारात स्कुटर 

 

बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या  पाहिजेत का . 35 हजारात कार तर 14 हजारात स्कुटर 

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी जरा जपून रहा Today’s Horoscope

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!