सरकारी माहिती

या ३८ प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये वाढणार सामान्य श्रेणीचे प्रवासी डबे

प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेचा प्रकार


वेगवान नाशिक/Wegwan Nashik

विशेष प्रतिनिधी 19 मे :-  मध्य रेल्वे द्वारा सामान्य श्रेणीतील प्रवाशांना होणारा अडथळा दूर करणे सुविधा उपलब्ध करून देत वेगवेगळ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासी गाड्यांमधील डब्यांची संख्या वाढवली जाणार  असून या उद्देशाने सामान्य श्रेणीचे डबे या गाड्यांना जोडण्यात येणार असल्याची माहिती भुसावळ विभागातून देण्यात आली आहे.

भुसावळ विभागातुन जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त सामान्य श्रेणी डबे बसवण्याचा निर्णय प्रवास सुरु दिनांक पासून लागू होईल, ते पुढीलप्रमाणे –

1) ट्रेन 12105/12106 मुंबई -गोंदिया -मुंबई विदर्भ एक्सप्रेसला मुंबई येथून 16.11.2024 पासून आणि गोंदिया येथून 17.11.2024 पासून दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात येतील.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

2) ट्रेन 11057/11058 मुंबई-अमृतसर-मुंबई एक्सप्रेसला मुंबई येथून 18.11.2024 पासून आणि अमृतसर येथून 21.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात येतील.

3) ट्रेन 22183/22184 लोकमान्य टिळक टर्मिनस–अयोध्या -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 13.11.2024 पासून आणि अयोध्या येथून 14.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात येतील.

4) ट्रेन 11071/11072 लोकमान्य टिळक टर्मिनस – बलिया –लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 15.11.2024 पासून आणि बलिया येथून 17.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात येतील.

5) ट्रेन 11061/11062 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 18.11.2024 पासून आणि जयनगर येथून 20.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात येतील.

6) ट्रेन 22109/22110 लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्लारशाह – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 12.11.2024 पासून आणि बल्लारशाह येथून 13.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात येतील.

7) ट्रेन 11059/11060 लोकमान्य टिळक टर्मिनस – छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 23.11.2024 पासून आणि छपरा येथून 25.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात येतील.

8) ट्रेन 11055/11056 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस गोदान एक्स्प्रेस ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 24.11.2024 पासून आणि गोरखपूर येथून 26.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात येतील.

9) ट्रेन 12167/12168 लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 20.11.2024 पासून आणि बनारस येथून 22.11.2024 पासून दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात येतील.

10) ट्रेन 12141/12142 लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलीपुत्र – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 25.11.2024 पासून आणि पाटलीपुत्र येथून 27.11.2024 पासून दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

11) ट्रेन 12101/12102 लोकमान्य टिळक टर्मिनस–शालीमार–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 15.11.2024 पासून आणि शालिमार येथून 17.11.2024 पासून दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

१२) ट्रेन 12151/12152 लोकमान्य टिळक टर्मिनस–हावडा–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 14.11.2024 पासून आणि हावडा येथून 16.11.2024 पासून दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

13) ट्रेन 12145/12146 लोकमान्य टिळक टर्मिनस–पुरी –लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 17.11.2024 पासून आणि पुरी येथून 19.11.2024 पासून दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

14) ट्रेन 11079/11080 लोकमान्य टिळक टर्मिनस–गोरखपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 14.11.2024 पासून आणि गोरखपूर येथून 16.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

15) ट्रेन 22129/22130 लोकमान्य टिळक टर्मिनस–अयोध्या–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 17.11.2024 पासून आणि अयोध्या येथून 18.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

16) ट्रेन 11081/11082 लोकमान्य टिळक टर्मिनस–गोरखपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 13.11.2024 पासून आणि गोरखपूर येथून 15.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

17) ट्रेन 22103/22104 लोकमान्य टिळक टर्मिनस–अयोध्या–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 18.11.2024 पासून आणि अयोध्या येथून 19.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

18) ट्रेन 12143/12144 लोकमान्य टिळक टर्मिनस–सुलतानपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 17.11.2024 पासून आणि सुलतानपूर येथून 19.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

19) ट्रेन 12165/12166 लोकमान्य टिळक टर्मिनस–गोरखपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 15.11.2024 पासून आणि गोरखपूर येथून 16.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

20) ट्रेन 20103/20104 लोकमान्य टिळक टर्मिनस–गोरखपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 19.11.2024 पासून आणि गोरखपूर येथून 20.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

21) ट्रेन 12107/12108 लोकमान्य टिळक टर्मिनस–सीतापूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 16.11.2024 पासून आणि सीतापूर येथून 17.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

22) ट्रेन 12173/12174 लोकमान्य टिळक टर्मिनस–प्रतापगड–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 16.11.2024 पासून आणि प्रतापगड येथून 17.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

23) ट्रेन 12161/12162 लोकमान्य टिळक टर्मिनस –आग्रा कॅट–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 15.11.2024 पासून आणि आग्रा कॅट येथून 16.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

24) ट्रेन 12153/12154 लोकमान्य टिळक टर्मिनस–राणी कमलापती –लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 14.11.2024 पासून आणि राणी कमलापती येथून 15.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

25) ट्रेन 12149/12150 पुणे-दानापूर -पुणे एक्स्प्रेसला पुणे येथून 05.11.2024 पासून आणि दानापूर येथून 07.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

26) ट्रेन 12111/12112 मुंबई-अमरावती-मुंबई एक्स्प्रेसला मुंबई येथून 06.11.2024 पासून आणि अमरावती येथून 05.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

27) ट्रेन 12139/12140 मुंबई-नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसला मुंबई येथून 06.11.2024 पासून आणि नागपूर येथून 05.11.2024 पासून दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

28) ट्रेन 22151/22152 पुणे-काजीपेठ-पुणे एक्स्प्रेसला पुणे येथून 08.11.2024 पासून आणि काझीपेठ येथून 10.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

29) ट्रेन 12103/12104 पुणे-लखनौ-पुणे एक्स्प्रेसला पुणे येथून 05.11.2024 पासून आणि लखनौ येथून 06.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

30) ट्रेन 11427/11428 पुणे -जसडीह -पुणे एक्स्प्रेसला पुणे येथून 08.11.2024 पासून आणि जसडीह येथून 10.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

31) ट्रेन 11407/11408 पुणे-लखनौ-पुणे एक्स्प्रेसला पुणे येथून 05.11.2024 पासून आणि लखनौ येथून 07.11.2024 पासून एक अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

32) ट्रेन 12810/12809 हावडा-मुंबई-हावडा मेलमध्ये हावडा येथून 15.11.2024 पासून आणि मुंबई येथून 17.11.2024 पासून दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

33) ट्रेन 12870/12869 हावडा-मुंबई-हावडा एक्स्प्रेसमध्ये हावडा येथून 22.11.2024 पासून आणि मुंबई येथून 24.11.2024 पासून दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

34) ट्रेन 12812/12811 हटिया–लोकमान्य टिळक टर्मिनस–हटिया एक्सप्रेसला हटिया येथून 20.12.2024 पासून आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 22.12.2024 पासून दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

35) ट्रेन 12834/12833 हावडा-अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसला 15.12.2024 पासून हावडा आणि 18.12.2024 पासून अहमदाबाद येथून दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

36) ट्रेन 12860/12859 हावडा-मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसला हावडा येथून 18.12.2024 पासून आणि मुंबई येथून 20.12.2024 पासून दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

37) ट्रेन 18609/18610 रांची -लोकमान्य टिळक टर्मिनस -रांची एक्सप्रेसला रांची येथून 25.12.2024 पासून आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 27.12.2024 पासून दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

38) ट्रेन 22846/22845 हटिया-पुणे-हटिया एक्स्प्रेसला हटिया येथून 27.12.2024 पासून आणि पुणे येथून 29.12.2024 पासून दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील.

या गाड्यांमध्ये बसवण्यात आलेल्या या अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डब्यांमुळे सर्वसामान्यांना प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!