नाशिक ग्रामीण
येवला तालुक्यात जोरदार पाऊस,नदीला आलं पाणी ( व्हिडीओ )
वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला, ता. 14 येवला तालुक्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली असून शेतामध्ये पाणी साचले. एवढचं नाही तर नदीला पाणी सुध्दा वाहिले एवढा पाऊस काही वेळामद्ये झाला .
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागामध्ये अजून पाहिजेत त्या प्रमाणात तसेच येवला तालुक्यातील असंख्य गावे अजून कोरडी ठाक आहे. तालुक्यात यंदा चांगला पाऊस पडावा अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे.