सरकारी माहिती

मुसळधार पावसामुळे खालील मेल व एक्सप्रेस गाड्या रद्द

मध्य रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय


मुसळधार पावसामुळे मेल/एक्सप्रेस गाड्या रद्द

दि. ८.७.२०२४ रोजी मध्यरात्री 00 ते 06.00 वाजेपर्यंत सुमारे ३०० मिमीच्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध ठिकाणी पाणी साचले आणि त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे खालील मेल / एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाल्याचे चित्र दिसून आले.

11007 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे डेक्कन एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

12127 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.

11009 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे सिंहगड एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.

12123 छत्रपती शिवाजी महाराज – पुणे डेक्कन क्वीन जेसीओ ८.७.२०२४.

12109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मनमाड पंचवटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.

11008 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.

12128 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.

11010 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.

12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन जेसीओ ८.७.२०२४

12110 मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४ हि ट्रेन इगतपुरी येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली.

  1. (इगतपुरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अंशत: रद्द)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!