शेती
येवल्यात मोठा अधिकारी रंगेहात धरला….! पहा व्हिडीओ

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला, ता. 5 जुले 2024 – ग्रामपंचायतीचे बील काढण्यासाठी व चेकवर सई करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी येवला येथील गटविकास अधिकारी मछिद्र धस यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली तर प्रातं कार्यालयातील अव्वल कारकुन याने भुसंपादनाचा दाखल देण्यासाठी
