10,60,000 रुपयाच्या मुद्देमालासह तिघांना अटक
मनमाड शहर गुन्हे शाखेची कामगिरी

वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव,दि.3 जुलै-
मनमाड शहरात मागील काही महिन्यापासुन मोटार सायकल चोरी जाण्याच्या घटनामध्ये वाढ झाली होती.त्याबाबत श्री.विक्रम देशमाने, पोलीस अधीक्षक,श्री.अनिकेत भारती,अपर पोलीस अधीक्षक मालेगाव,श्री.बाजीराव महाजन,उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड विभाग,मनमाड यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.
त्याअनुषंगाने गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मोटार सायकल चोरी घटनेच्या संदर्भात शहरात सीसीटीव्ही फुटेज, रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी करून या माध्यमातुन चोरी गेलेल्या मोटार सायकलचा व आरोपींचा शोध सुरू केला होता.
मनमाड शहर पोलीस ठाणे कडील गु.र.नं.232 /2024 IPC 379 प्रमाणे दि.1.6.2024 रोजी गुन्हा दाखल आहे.नमुद गुन्ह्यात हिरो स्प्लेंडर कंपनीची काळया रंगाची एमएच 41 बीजे 0509 हया मोटार सायकलचे हॅण्डल लॉक तोडुन चोरून नेली होती.
सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नामे आकाश सुभाष राउत,रा.विवेकानंदनगर,मनमाड हा भाबडवस्ती,डोणगावरोड मनमाड येथे चोरीची मोटार सायकल विक्री करण्यासाठी येत आहे अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळताच डी.बी.पथक प्रमुख सपोनि/श्री.वाघ व त्यांचे पथक असे बातमीच्या ठिकाणी सापळा रचुन थांबले असता नमुद आरोपी याने त्याचे ताब्यात असलेली हिरो स्प्लेंडर कंपनीची काळया रंगाची मोटार सायकल घेवुन आला असता त्यास डी.बी.पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.
सखोल चौकशी केली असता त्याचे सोबत दुस-या मोटार सायकलवर असलेले त्याचे साथीदार आकाश सुभाष राउत,रा.विवेकानंदनगर, मनमाड,सद्गुरु शामगिरी गोसावी,डोणगावरोड, मनमाड, समाधान काळे,रा.बेजगाव,मनमाड, आकाश निकम रा.नांदगाव असे यांचे नावे सांगुन नाशिक जिल्हयामधुन विविध ठिकाणी 23 मोटार सायकली चोरी केली असल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातुन विविध ठिकाणाहुन 23 मोटार सायकली जप्त करण्यात आले आहे.मिळून आलेला मुद्देमाल एकूण किंमत रुपये 10,60,000/- (दहा लाख साठ हजार ) इतकी असल्याचे समजते.
या कारवाईत श्री.अशोक नाना घुगे,पोलीस निरीक्षक यांच्यासह मनमाड शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकातील सपोनि/श्री.वाघ, पोउपनिरी/सरोवर,पोना/1545 गणेश नरोटे, पोना /2334 पंकज देवकाते,पोशि/2320 संदिप झाल्टे,पोशि/2837 रणजित चव्हाण, पोशि/2361 गौरव गांगुर्डे,पोशि/3100 राजेंद्र खैरणार,पोशि/2986 भुषण झाल्टे, पोशि/3035 समाधान देशमुख यांनी मोटार सायकली चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे कामी सहकार्य केले.नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोना/1586 बी.पी.कोते करत आहेत.
हस्तगत मुद्देमाल वर्णन खालील प्रमाणे,
1) हिरो एच एफ डिलक्स कंपनीची काळया रंगाची लाल पट्टे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHA11ATG9J36535 इंजीन नंबर HA11EJC9H56273 असे असलेली
2) हिरो स्प्लेंडर कंपनीची काळया रंगाची निळे पटटे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHAR071HHJ07525 इंजीन नंबर HA10AGHHJ07884 असे असलेली
3) हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळया रंगाची राखाडी व निळे पटटे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHA10CGGHG21404 इंजीन नंबर HA10BRGHG20590 असे असलेली
4) हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळया रंगाची राखाडी रंगाचे पटटे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHA10CGG4M01187 इंजीन नंबर HA10ERG4M01069 असे असलेली
5) हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळया रंगाची राखाडी रंगाचे पटटे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHAR072JHJ06129 इंजीन नंबर HA10AGJHJ10479 असे असलेली
6) हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळया रंगाची राखाडी रंगाचे पटटे असलेली तिचा चेसीज नंबर असलेली MBLHAR072HHM03847इंजीन नंबर HA10AGHHME1656 असे असलेली
7) हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळया रंगाची राखाडी रंगाचे पटटे असलेली खोपटीवर AK 47 असे लिहलेले तिचा चेसीज नंबर MBLHA 10BFFHB55774 इंजीन नंबर HA10ERFHB94992 असे असलेली
8) हिरो एचएफ डिलक्स कंपनीची काळया रंगाची राखाडी पट्टे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHAW143NSD09821 इंजीन नंबर HA11ESNSD54774 असे असलेली
9) हिरो स्प्लेंडर प्रो कंपनीची काळया रंगाची राखाडी पट्टेअसलेली तिचा चेसीज नंबर MBLHA10ASD9B00875 इंजीन नंबर HA11ELD9A25794 असे असलेली
10) हिरो एचएफ डिलक्स कंपनीची काळया रंगाची लालपट्टे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHA10A3D9M086 इंजीन नंबर HA10ELD9M09477 असे असलेली
13) हिरो स्प्लेंडर प्रो कंपनीची काळया रंगाची निळे पट्टे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHA10ASC9M12534 इंजीन नंबर HA10ELC9M13153 असे असलेली
14) हिरो स्प्लेंडर प्रो कंपनीची काळया रंगाची असलेली तिचा चेसीज नंबर MBLHAR053H9H44525 इंजीन नंबर HA11EPH9H08301 असे असलेली
11) हिरो एचएफ डिलक्स कंपनीची काळया रंगाची लाल पट्टे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHA11EVD9C0522 इंजीन नंबर HA11EED9B35449 असे असलेली
12) हिरो स्प्लेंडर प्रो कंपनीची काळया रंगाची निळे पट्टे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHA10ASDHJ11983 इंजीन नंबर HA10ELDHJ11825 असे असलेली
15) हिरो स्प्लेंडर प्रो कंपनीची काळया रंगाची राखाडी पट्टे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHAR076HHE288 पुढे दिसत नाही इंजीन नंबर HA10AGHHE31617 असे असलेली
16) हिरो स्प्लेंडर प्रो कंपनीची काळया रंगाची राखाडी पट्टे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHA10ADA9L1407 पुढे दिसत नाही इंजीन नंबर HA10EHA9L15863असे असलेली
17) हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळया रंगाची राखाडी रंगाचे पटटे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHA10CGGHH80962 इंजीन नंबर HA10ERGHH73910 असे असलेली
18) हिरो स्प्लेंडर कंपनीची काळया रंगाची निळे रंगाचे पटटे असलेली तिचा चेसीज नंबर 05A15M02345 असे असलेली 01120F42025 इंजीन नंबर
19) हिरो स्प्लेंडर प्रो कंपनीची काळया रंगाची लालपट्टे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHA10A3EHB02247 नाही इंजीन नंबर HA10ELEHB16552असे असलेली
20) हिरो एचएफ डिलक्स कंपनीची काळया रंगाची लाल पट्टे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHA11ALE9J48855 इंजीन नंबर HA11FZE9J54654 असे असलेली
21) हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळया रंगाची लाल पट्टे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHAR073JHA70986 इंजीन नंबर दिसत नाही
22) हिरो एचएफ डिलक्स कंपनीची काळया रंगाची लाल पट्टे असलेली तिचा चेसीज नंबर MBLHAR239H9G36468 इंजीन नंबर HA11ENHSC06054असे असलेली
23) हिरो स्प्लेंडर कंपनीची काळया रंगाची लाल निळया रंगाचे पटटे असलेली तिचा चेसीज नंबर 0120F22576 इंजीन नंबर 01J18E23530 असे असलेली….

Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…