मालेगाव मध्ये साबन विकणा-यांचे चार जणांनी काय केलं ( व्हिडीओ )

वेगवान नाशिक
मालेगाव , ता. 28 जून 2024- येथील शेहबाज मोहम्मद हुसेन (वय ३१, रा. लेबर कॉलनी ) या साबण विक्रेत्याचे पाच लाखाच्या खंडणीसाठी चौघा गुंडांनी अपहरण केले.
कळवण:वकील असल्याचे भासविले , दिड लाखाला गंडविले.
एका हॉटेलवर घेऊन गेल्यावर तेथे गर्दी जमताच चौघांनी पळ काढला. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात २१ मेस गुन्हा दाखल झाला होता. यातील दोघांना १४ जूनला तर अन्य दोघांना पोलिसांनी बुधवारी (ता.२६) अटक केली. (Nashik Crime Two more arrested in Malegaon extortion case)
निफाड: ढग सदृष्य पावसाने दोन विहिरी कोसळल्या, लाखोंचे नुकसान!
शेहबाज मोहम्मद हुसेन याला लेबर कॉलनीमधून २० मेस जलालउद्दीन कमालउद्दीन उर्फ आरिफ कुरेशी, शेहबाज ऊर्फ कमांडो, साद अन्सारी, मुबश्शीर शहा उर्फ पापा टकल्या या चौघा सराईत गुन्हेगारांनी शहेबाजकडून पाच लाखाची मागितली होती. शहेबाजने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्यावर त्याला चौघांनी हाताने.लाथाबुक्क्यांनी नाकावर, कमरेवर, पोटावर मारहाण करून शिवीगाळ केली. यात शेहबाज ऊर्फ कमांडोने त्याच्याजवळ असलेला गावठी कट्टा शहेबाजसमोर धरुन तू जर आम्हाला पैसे दिले नाही तर तुला मारुन टाकू असा दम दिला होता.
मालेगाव पोलीसांनी या
मालेगाव तालुक्यातील बातम्यांसाठी फॅालो करा वेगवान नाशिकचे व्हॅाटस्अप चॅनल –
